गोदरेज ग्रुपचे 2 तुकडे होणार! 2,43,712 कोटींचं असं होणार वाटप; कोणाला मिळणार कोणती कंपनी?

Godrej Split समाचार

गोदरेज ग्रुपचे 2 तुकडे होणार! 2,43,712 कोटींचं असं होणार वाटप; कोणाला मिळणार कोणती कंपनी?
127 Year OldConglomerateGodrej
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Godrej Group Will Be Split In 2 Groups: आदी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू जमशेद गोदरेज या दोघांमध्ये कंपन्यांचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती कुटुंबाने संयुक्तरित्या जारी केलेल्या एका पत्रकात दिली आहे. कोणाला कोणत्या कंपन्यांची मालकी मिळणार पाहूयात...

Godrej Group Will Be Split In 2 Groups:

देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबामध्ये संपत्तीचं वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वाटपामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हातपाय पसरलेला गोदरेज उद्योज समूह 2 भागांमध्ये वाटला जाणार आहे. अगदी रिअर इस्टेट पासून ते कस्टमर प्रो़क्ट्सपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या गोदरेज समुहाचे 2 भाग होणार आहेत. आदी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू जमशेद गोदरेज या दोघांमध्ये कंपन्यांचं वाटप केलं जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

127 Year Old Conglomerate Godrej SPLIT Two Groups Adi Godrej Jamshyd Godrej

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
और पढो »

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
और पढो »

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
और पढो »

गोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तरगोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तरMumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
और पढो »

दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्पदादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्पMumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
और पढो »

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दरसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दरअवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:03:22