गौतम गंभीर (Gautam Gambhir) आतापर्यंत कोणीही न केलेल्या प्रशिक्षकाने न केलेली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.
गौतम गंभीरने ट्रेंड मोडला; राहुल द्रविड, रवी शास्त्री यांनीही आजवर न केलेली कामगिरी करण्यास तयार, IPL सुरु असतानाच...
गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआय अ संघ आणि अंडर 19 संघांसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षकांची नियुक्ती करत आहे. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएमध्ये असताना ज्युनिअर संघांना प्रशिक्षण दिलं होतं. राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर अ संघ आणि अंडर 19 संघाची जबाबदारी लक्ष्मण आणि इतर प्रशिक्षकांकडे सोपवण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, गंभीर इंग्लंडला फक्त प्रेक्षक म्हणून जाणार की भारत अ संघाच्या प्रशिक्षकपदाचा भाग म्हणून जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ फार चांगली कामगिरी करु शकला नव्हता. दरम्यान गंभीर संघाला पुन्हा त्याच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यास उत्सुक आहे. या कामासाठी कौशल्यवान खेळाडूंचं सखोल विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे.
Indian Cricket Team Rahul Dravid Ravi Shastri
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : राज्यात सूर्याचं कोपणं सुरु असतानाच आता किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, मध्येच उष्ण वाऱ्यांनी वाढवली अडचण. पाहा हवामान वृत्त...
और पढो »
मुंबईसह महाराष्ट्रात उन्हामुळं हाहाकार; भीषण परिस्थिती पाहता हवामान विभागानं स्पष्ट म्हटलं...Maharashtra weather news : देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी सुरु झाल्यामुळं हवामानाची अनपेक्षित रुपं चिंतेत भर टाकताना दिसत आहेत.
और पढो »
धक्कादायक! शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये बुडाल्यानं तरुणाने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवलंशेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक बुडाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत जीवन संपवलं.
और पढो »
'भविष्यात धस CM व्हावेत', 'खोक्या'चा नवा Video; OBC नेता म्हणाला, 'वन्य प्राण्यांचं मटण धस...'Khokya Bhai: खोक्या भाई त्याच्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत असतानाच आता हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
और पढो »
Solo Polyamory: न लव...न कमिटमेंट, क्या है नए जमाने का ये डेटिंग ट्रेंड?Solo Polyamory Dating Trend: व्यक्ति की सोच ही रिलेशन को एक नयी दिशा देता है. ऐसे में समय के साथ डेटिंग ट्रेंड भी तेजी से बदल रहा है. लोग अब बिना कमिटमेंट एक-दूसरे के साथ रहना चुन रहे हैं.
और पढो »
चैंपियंस ट्रॉफी में सबसे ज्यादा रन बनाने वाले भारतीय कौन?यह खबर चैंपियंस ट्रॉफी 2025 में सबसे ज्यादा रन बनाने वाले भारतीय बल्लेबाज के बारे में है। शिखर धवन, सौरव गांगुली और राहुल द्रविड़ जैसे दिग्गजों की बात की जा रही है।
और पढो »