गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...

Gautam Gambhir समाचार

गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...
Indian Cricket TeamGautam Gambhir SalaryIndian Cricket Team Coach
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Team Head Coach) निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी दिली आहे.

माजी क्रिकेटर गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.माजी क्रिकेटर गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरसमोर अनेक आव्हानं आहेत.

बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार,"गौतमच्या बाबतीत त्याने पदभार स्विकारला हे जास्त महत्त्वाचं असून, तो कुठेही जाणार नसल्याने पगार आणि इतर गोष्टींवर नंतर चर्चा होऊ शकते. 2014 मध्ये रवी शास्त्री यांच्यासारखंच हे आहे, जेव्हा त्यांना प्रथम मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या जागी क्रिकेटचे संचालक बनवण्यात आलं होतं".

"ज्या दिवशी रवी शास्त्री आले तेव्हा त्यांच्याकडे करारही नव्हता आणि गोष्टी पूर्ण झाल्या. गौतमच्या बाबतीतही, काही बारीकसारीक तपशीलांवर काम केलं जात आहे. पगार राहुल द्रविडच्या समान श्रेणीत असेल," असं सूत्राने पुढे सांगितलं. राहुल द्रविडला 12 कोटींचं पॅकेज मिळत होतं.मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला काम करण्यासाठी स्वतःची टीम दिली जाईल, जी NCA प्रशिक्षकांशी जवळून समन्वय साधेल. जे इतर संघांचीही आणि खेळाडूंची काळजी घेतील.

लक्ष्मण सध्या टी-20 संघासह झिम्बाब्वेमध्ये आहे. परंतु तो परत आल्यावर एनसीएचे प्रमुख, नवीन मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, दोन कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्याशी आगामी वाटचालीसंबंधी चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा प्रश्नच नाही! BCCI चं म्हणणं, 'या 2 देशामध्ये खेळवा चॅम्पियन्स ट्रॉफी'

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Cricket Team Gautam Gambhir Salary Indian Cricket Team Coach

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानी यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज किती आहे जाणून घेऊया.
और पढो »

लक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधालक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधाPerks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
और पढो »

India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
और पढो »

विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताविराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताT20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.
और पढो »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढलीRavi Shastri Slams Michael Vaughan: भारतीय संघाबद्दल केलेल्या एका विधानावरुन भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच संतापले असून त्यांनी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला फैलावरच घेतलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:45:34