Indexation Benefits Removed: मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या तर, नवीन बदलांची घोषणा देखील करण्यात आली.
जर तुम्ही प्रोपर्टी किंवा शेअर बाजार यात गुंतवणुक केली असेल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले बदल तुम्हाला माहिती असायलाच हवते. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. सोप्य भाषेत समजून घ्यायचं तर कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे तुमच्या नफ्यावर लागणारा टॅक्स. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या बजेटमध्ये कॅपिटल गॅन टॅक्समध्ये मोठ्या घोषणांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर इंडेक्सेशन बेनिफिटच्या नियमही रद्द केले आहेत.
महागाईच्या दरानुसार, तुमच्या 90 लाखांच्या जमिनीची किंमत आता 2 कोटी इतकी आहे. तुमची जमिन दोन कोटींना विकली असेल तर तुमचा नफा एक कोटी आठ लाख एवढा होतो. या नफ्यावर २० टक्क्यांच्या हिशेबात तुम्ही २१ लाख ६० हजार एवढा कर देता. मात्र, २३ जुलै २०२४ नंतर तुम्ही जरी घर विकलेले असेल तर तुम्हाला खरेदी मूल्य दहा लाखच घ्यावे लागेल आणि मग दोन कोटी वजा १० लाख म्हणजेच एक कोटी २० लाखांवर तुम्हाला साडेबारा टक्के कर, अर्थात ३८ लाख भरावा लागेल.
Indexation Benefits Removed Union Budget 2024 Indexation Benefit Gone Indexation Property Benefit Gone Nirmala Sitharaman Budget 2024 Speech Union Budget 2024 Property And Budget Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Long-Term Capital Gains Tax Hiked In Union Budget
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »
India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »
ब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाUK Election : जागतिक राजकारणातील मोठी बातमी; कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारा पहिला व्यक्ती... हा नेता ठरणार ब्रिटन भविष्य
और पढो »
विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलTeam India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
और पढो »
Rohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासाRohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली.
और पढो »
Team India : वर्ल्ड कप जिंकताच हार्दिक पांड्याला मोठा झटका, आठवडा उलटला नाही अन्...Hardik Pandya ICC World Ranking : एकीकडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर अव्वल स्थान पटकवणाऱ्या हार्दिकला आता मोठा धक्का बसलाय.
और पढो »