घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश

Ghatkopar Hoarding Collapses समाचार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश
Mumbai Ghatkopar Hoarding CollapsesTaxi Driver Dies In Ghatkopar Hoarding IncidentNalasopara
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Ghatkopar Hoarding Collapses:: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. पावसाळा सुरु होण्याआधीच घडलेल्या दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

Ghatkopar Hoarding Collapses : सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.मुंबईच्या घाटकोपर मध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. पावसाळा सुरु होण्याआधीच घडलेल्या दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली, त्याठिकाणी आयुक्त गगराणी यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून मदत कार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतांनाच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आयुक्त गगराणी म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Ghatkopar Hoarding Collapses Taxi Driver Dies In Ghatkopar Hoarding Incident Nalasopara Taxi Driver घाटकोपर घाटकोपर दुर्घटना Marathi News Latest News In Marathi Marathi News Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Hoarding Collapse: 14 Dead, 74 Injured In Ghatkopar, Billboard IllegalMumbai Hoarding Collapse: 14 Dead, 74 Injured In Ghatkopar, Billboard Illegalमुंबई में होर्डिंग गिरने से 12 लोगों की मौत, तेज आंधी से घाटकोपर में गिरा था होर्डिंग, कई गाड़ियां होर्डिंग में दबीMumb
और पढो »

Mumbai: धूल भरी आंधी ने मुंबई के घाटकोपर में मचाई तबाही, 100 फीट लंबा होर्डिंग गिरा; देखें हादसे की तस्वीरेंMumbai: धूल भरी आंधी ने मुंबई के घाटकोपर में मचाई तबाही, 100 फीट लंबा होर्डिंग गिरा; देखें हादसे की तस्वीरेंMumbai: धूल भरी आंधी ने मुंबई के घाटकोपर में मचाई तबाही, 100 फीट लंबा होर्डिंग गिरा; देखें हादसे की तस्वीरें
और पढो »

Video: 14 लोगों को मिली मौत, धड़ाम से गिरी होर्डिंग, दिल दहलाने वाला वीडियोVideo: 14 लोगों को मिली मौत, धड़ाम से गिरी होर्डिंग, दिल दहलाने वाला वीडियोVideo: मुंबई में सोमवार को बारिश-आंधी आफत बनकर आई. घाटकोपर इलाके में एक लोहे की बड़ी सी होर्डिंग Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Mumbai Hoarding Collapse Breaking: मुंबई में होर्डिंग गिरने से 12 लोगों की मौतMumbai Hoarding Collapse Breaking: मुंबई में होर्डिंग गिरने से 12 लोगों की मौतMumbai Hoarding Collapse Breaking: मुंबई के घाटकोपर में आंधी तूफान से बड़ा हादसा हुआ है। होर्डिंग Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासा'...म्हणून मी राजीनामा दिला', ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा पहिल्यांदाच खुलासासुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता सुरेश जैन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:03:41