चक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यू

Kanpur Police समाचार

चक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यू
Head Constable Dies In HeatUttar Pradesh NewsInspector Kanpur Video Viral
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पोलीस हेड कॉनस्टेबल चक्कर येऊन खाली कोसळला. पण त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्याबरोबर पोलीस निरीक्षक मोबाईलमध्ये व्हि़डिओ बनवण्यात व्यस्त होता.

अखेर उपचाराअभावी हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झालाउत्तर प्रदेशसहित संपूर्ण उत्तर भारतात उष्माघाताची लाट पसरली आहे. उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचंही समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेस पोलीस दलातील एक हेड कॉन्स्टेबल ड्युटीवर तैनात असताना तीव्र उष्णतेमुळे चक्कर येऊन खाली कोसळला. या हेड कॉन्स्टेबलबरोबर एक पोलीस निरीक्षकही उपस्थित होता. पण त्याने हेड कॉन्स्टेबलला मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मृत हेड कॉनस्टेबलचं नाव ब्रिज किशोर सिंह असं होतं, ते उत्तर प्रदेशमधल्या झांसीमध्ये राहाणारे होते. घटना घडली त्या दिवशी ब्रिज किशोर ड्युटीवर तैनात होते. ड्युटी संपल्यानंतर ते तीन दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्या झांसीतल्या घरी जाणार होते. पण तीव्र उन्हामुळे ब्रिज किशोर पोलीस स्थानकाबाहेरच चक्कर येऊन कोसळले. यावेळी पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षकही होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Head Constable Dies In Heat Uttar Pradesh News Inspector Kanpur Video Viral Heatwave Havoc In UP Uttar Pradesh Weather Weather News UP Health Department Heat Stroke Heave Wave

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूदारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूहे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
और पढो »

देवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यूदेवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यूया भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
और पढो »

'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्थाएमसी स्टॅनची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. एमसी स्टॅननं काही दिवसांपूर्वी ब्रेकअपविषयी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यानं गर्लफ्रेंड बूबासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले. तेव्हा पासून तो दु: खात असल्याचं म्हटलं जातंय.
और पढो »

कानपुर में गर्मी से हेड कॉन्स्टेबल की मौत, चक्कर खाकर गिरने पर वीडियो बना रहा था दारोगा, Videoकानपुर में गर्मी से हेड कॉन्स्टेबल की मौत, चक्कर खाकर गिरने पर वीडियो बना रहा था दारोगा, Videoकानपुर में एक हेड कॉन्स्टेबल प्रचंड धूप में चक्कर खाकर गिर गया. वहीं पास खड़ा दारोगा तड़पते हुए हेड कॉन्स्टेबल को अस्पताल ले जाने की जगह उसका वीडियो बनाता रहा. कुछ देर बाद अस्पताल में हेड कांस्टेबल की मौत हो गई. अब ये वीडियो सोशल मीडिया पर जमकर वायरल हो रहा है और पुलिस पर जमकर सवाल उठ रहे हैं.
और पढो »

DIG मैडम के सामने गुटखा चबाते आया हेड कॉन्स्टेबल, देखकर तमतमाई और कर दिया सस्पेंडDIG मैडम के सामने गुटखा चबाते आया हेड कॉन्स्टेबल, देखकर तमतमाई और कर दिया सस्पेंडGwalior DIG Suspended Head Constable: ग्वालियर डीआईजी कृष्णा वेणी देशावतु की गिनती कड़क अधिकारियों में होती है। मंगलवार को वह महाराजपुर थाने में निरीक्षण करने पहुंचे थे। इस दौरान उनके साथ एक अजीब वाक्या हुआ है। एक हेड कॉन्स्टेबल फाइल मांगने पर गुटखा चबाते हुए...
और पढो »

बेबी केअर सेंटरला आग, 6 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू : Watch Videoबेबी केअर सेंटरला आग, 6 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू : Watch Videoपुन्हा एकदा आगीच्या बातमीने मन हेलावून टाकलं आहे. बेबी केअर सेंटरला आग लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:32:53