Kannada Actor Darshan Farmhouse: या आत्महत्येमुळे प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता इतर काही संदर्भ सापडतात का याचा शोध सुरु केला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला हादरवून टाकणाऱ्या रेणुका स्वामी हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक मोठी अपडेट समोर आली असून या घटनेमुळे सदर हत्येचं गूढ अधिक वाढलं आहे. कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला अटक केल्यामुळे चर्चेत असलेलं हे प्रकरण समोर आल्यानंतर दर्शनच्या फार्महाऊसची देखभाल करणाऱ्या मॅनेजरने आत्महत्या केली आहे. दर्शनच्या फार्महाऊसवरच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.
श्रीधरच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. श्रीधरच्या आत्महत्येचा रेणुका स्वामी हत्या प्रकरणाशी काही संबंध तर नाही ना? याचा तपास पोलीस करत आहेत. श्रीधरने रेणुका स्वामी हत्या प्रकरणामध्ये मालक दर्शनला कोणत्याही प्रकार काही मदत केली होती का? रेणुका स्वामी हत्या प्रकरणाचं या फार्म हाऊसशी काही कनेक्शन आहे का याचा शोध घेत आहे.
Renuka Swami Murder Case Kannada Actor Darshan Farmhouse Darshan Farmhouse Manager Dies Bengaluru Note Video Message Found
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुझलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलंYouth Found Dead In Rented Room: या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच हा तरुण फोनवरुन त्याच्या आईशी बोलला होता.
और पढो »
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
और पढो »
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »
Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
और पढो »
Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळणGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण...
और पढो »
Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
और पढो »