Pushpa 2 OTT Release : चित्रपटाच्या OTT रिलीजवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरतोय. या चित्रपटानं एकामागे एक रेकॉर्ड मोडले आहेत.
Pushpa 2 OTT Released : 'पुष्पा 2' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत. याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर खरंच हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे का? जाणून घ्या...'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटाची क्रेझ काही झाल्या कमी व्हायचं नाव नाही. दरम्यान, चित्रपटाच्या OTT रिलीजवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरतोय. या चित्रपटानं एकामागे एक रेकॉर्ड मोडले आहेत.
दरम्यान, निर्मात्यांनी चाहत्यांना ओटीटी रिलीजवरून अपडेट दिली असली तरी देखील चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या 15 दिवसातच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. तर या चित्रपटानं ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अफवा सुरु होत्या की हा चित्रपट 9 जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटानं दोन आठवड्यात हिंदी भाषेत 600 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटांच्या निर्मात्यानुसार, अल्लू अर्जुननं जगभरात 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 1580 कोटींची कमाई केली आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. अल्लू अर्जुननं या चित्रपटात ‘पुष्पाराज’ ही भूमिका साकारली आहे.
अल्लू अर्जुन की फिल्म अल्लू अर्जुन पुष्पा 2 पुष्पा 2 ओटीटी रिलीज पुष्पा 2 बॉक्स ऑफिस Pushpa 2 OTT Release Date Pushpa 2 Online Pushpa 2 Box Office Collection Pushpa 2 Box Office Worldwide Pushpa 2 Watch Online Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हा प्रवास आंबोली घाटाशिवाय एका तासातकोल्हापूर ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी आता आंबोली घाट लागणार नाही. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास एका तासांत पूर्ण होणार आहे.
और पढो »
मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवालआज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
और पढो »
5 दिसंबर को पुष्पा 2 का फर्स्ट डे फर्स्ट शो देखने से पहले नेटफ्लिक्स पर जरुर देखें ये फिल्म, दीवाली पर की थी बंपर ओपनिंगAmaran OTT Release: 5 दिसंबर का सिनेमाप्रेमियों को बेसब्री से इंतजार है क्योंकि इस दिन साउथ की सुपरहिट फिल्म पुष्पा द राइज का सीक्वल पुष्पा 2 द रूल रिलीज होने वाली है.
और पढो »
Santosh Release Date : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शितत्यासोबतच आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी भारतात हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा केली आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही.
और पढो »
क्रिकेट चाहत्यांची झोपमोड निश्चित! दुसऱ्या दिवसाची मॅच सुरु होण्याच्या वेळेत बदल, किती ओव्हर्स फेकल्या जाणार?रविवारी होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ हा ठरवलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर सुरु होणार असून त्यादिवशी ओव्हर्समध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे.
और पढो »
Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »