महाराष्ट्रमधील संभाजीनगर येथे एका 17 वर्षीय मुलीला तिच्या चुलत भावाने 200 फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. हत्येचा प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरून ढकलून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर येतोय.छत्रपती संभाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीची 200 फूट डोंगरावरुन खाली ढकलून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं असून एका व्हिडिओतून हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे.
अंबड तालुक्यातील शहागड मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने गोड बोलून खावडा डोंगरावर गोड बोलून घेऊन गेला. त्याच डोंगरावरुन त्याने तिला खाली ढकलून दिले त्यात मुलीचा जागीचा मृत्यू झाला आहे.
अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्ष असं असून आरोपीचे नाव ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. बहिणीने दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेम केले म्हणून भावाने तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान हत्येचा हा थरार कॅमेऱ्यातदेखील कैद झाला आहे.Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये चुलत भावाकडून बहिणीची हत्या; व्हिडिओ आला समोर | Zee24Taasज्या डोंगरावरुन आरोपीने बहिणीला खाली ढकलून दिले. त्या डोंगराखाली क्रिकेटची मॅच सुरू होती.
HONOR KILLING Maharashtra Murder Chhatrapati Sambhajinagar Love Affair
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
उपेंद्र किन्नर हत्या मामला: गाजीपुर में यूट्यूबर गंगा किन्नर की गोली मारकर हत्याउपेंद्र किन्नर हत्या मामला: गाजीपुर में यूट्यूबर गंगा किन्नर की गोली मारकर हत्या
और पढो »
सुबह खाली पेट पानी पीने के फायदेसुबह खाली पेट पानी पीने के फायदे के बारे में जानकारी.
और पढो »
प्रशांत किशोर गिरफ्तारी: आधी रात में पुलिस ने गांधी मैदान से ले जायाप्रशांत किशोर को बिहार पुलिस ने आधी रात में जबरन ले जाया, गांधी मैदान खाली.
और पढो »
चंडीगढ़ में महफिल होटल ढह गयाचंडीगढ़ के सेक्टर-17 में स्थित खाली महफिल होटल की बिल्डिंग रविवार सुबह ढह गई।
और पढो »
भारत में मजबूत लीजिंग के कारण मॉल में तेजी से भर रहे खाली स्पेसभारत में मजबूत लीजिंग के कारण मॉल में तेजी से भर रहे खाली स्पेस
और पढो »
सुबह खाली पेट करें कच्चे लहसुन का सेवन, बॉडी से बीमारियां हो जाएंगी कोसो दूरसुबह खाली पेट करें कच्चे लहसुन का सेवन, बॉडी से बीमारियां हो जाएंगी कोसो दूर
और पढो »