Shinde group claimed For Nashik: आगामी लोकसभेसाठी नाशिकची जागा अजित पवार गटाकडून छगन भुजबळ लढवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण आपण माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. याला काही अवधी उलटत नाही तोपर्यंत शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे.
Shinde group claimed For Nashik: आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो, असे शिरसाठ म्हणाले.आगामी लोकसभेसाठी नाशिकची जागा अजित पवार गटाकडून छगन भुजबळ लढवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण आपण माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. याला काही अवधी उलटत नाही तोपर्यंत शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकच्या जागेची आम्ही मागणी केली होती आणि आमचा आग्रह पण होता. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चादेखील झाल्या.
संभाजी नगरची जागादेखील शिवसेनेचीच आहे.आजच संध्याकाळपर्यंत नावाची घोषणा केली जाईल. आज तिढा सुटून नावाची घोषणा होइल. कोणाच नाव येईल ते सांगण्याटा मुख्यमंत्र्यांना अधिकार पण आजचं नाव घोषित होईल असे त्यांनी सांगितले. नारायण राणे यांचा सन्मान ठेवून सर्वांनी एकएकमाताने विचार करुन ती जागा त्यांना दिली आहे. त्यांनी जो संकल्प केला आहे तो पूर्ण होईल, असे ते म्हणाले.महिलांना नाची म्हणणाऱ्या नाच्यांना दुसरा धंदा उरलेला नाही. नवनीत राणा याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करतीलच.
Shinde Group For Nashik Nashik Constituency भुजबळांनी माघार नाशकात शिंदे गटाचा दावा शिरसाठांचे मोठे विधान Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
और पढो »
'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावाBJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
और पढो »
..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »
Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
और पढो »