जगाचा विनाशाची सुरुवात... 2025 वर्ष अत्यंत धोकादायक! बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी

Baba Vanga Nostradamus Predictions For 2025 समाचार

जगाचा विनाशाची सुरुवात... 2025 वर्ष अत्यंत धोकादायक! बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी
Baba VengaNostradamusWorld News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 34 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

2025 वर्ष कसे असेल? कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल. याबाबत बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी केली आहे.

जगाचा विनाशाची सुरुवात... 2025 वर्ष अत्यंत धोकादायक! बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी

2024 हे वर्ष संपायला आचा फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत. अशातच 2025 वर्ष कसे असेल याबाबत भाकित वर्तवली जाऊ लागली आहेत. 2025 या वर्षात जगाचा विनाश सुरु होईल. 2025 वर्ष अत्यंत धोकादायक असेल. भविष्यवेते बाबा वेंगा आणि नेस्त्रदमस यांनी भयानक भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी 2025 या वर्षाबाबत वर्तवलेल्या भविष्यवाण्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. 2025 हे वर्षात जगाच्या विनाशाला सुरुवात होईल असे भाकित वर्तवले जात आहे. फ्रेंच ज्योतिषी नास्त्रेदमस यांनी 2025 या वर्षाबाबत भयानक भाकीत केले आहे. 2025 मध्ये युरोपात मोठा विनाश होईल आणि युरोपातील मध्यवर्ती भागाला याचा फटका बसेल. बल्गेरियन बाबा वेंगा यांनी देखील विनाशकारी युद्धाचा इशारा दिला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Baba Venga Nostradamus World News बाबा वेगा नास्त्रेदमस बाबा वेंगा भविष्यवाणी नेस्त्रदमस भविष्यवाणी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आ गई बाबा वेंगा और नास्त्रेदमस की 2025 वाली भविष्यवाणी, विनाश को लेकर दी ये चेतावनीआ गई बाबा वेंगा और नास्त्रेदमस की 2025 वाली भविष्यवाणी, विनाश को लेकर दी ये चेतावनीBaba Vanga Nostradamus Predictions For 2025: बाबा वेंगा और नास्त्रेदमस की भविष्यवाणियां अक्सर सटीक मानी जाती हैं. हाल ही में, 2025 के बारे में उनके पूर्वानुमानों ने एक बार फिर इंटरनेट पर चर्चा का विषय बन गए हैं.
और पढो »

बाबा सिद्दीकी...सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता; इफ्तार पार्टीत झाले मनोमिलनबाबा सिद्दीकी...सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता; इफ्तार पार्टीत झाले मनोमिलनसलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता अशी बाबा सिद्दीकी यांची ओखळ आहे.
और पढो »

'शुरू हो चुका है विनाश', और भी मुश्किल होगा 2025! बाबा वेंगा और नास्त्रेदमस ने की थी भविष्यवाणी'शुरू हो चुका है विनाश', और भी मुश्किल होगा 2025! बाबा वेंगा और नास्त्रेदमस ने की थी भविष्यवाणीबाबा वेंगा और नास्त्रेदमस का नाम ज्यादातर लोग जानते हैं क्योंकि इनकी भविष्यवाणियों को कई बार सच होते हुए देखा जा चुका है. आने वाले साल 2025 को लेकर दोनों ही भविष्य वक्ताओं ने विनाश का साल कहा था.
और पढो »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
और पढो »

क्या 2025 के शुरू होते ही खत्म हो जाएगी दुनिया? बाबा वेंगा की ये भविष्यवाणी डराने वाली हैक्या 2025 के शुरू होते ही खत्म हो जाएगी दुनिया? बाबा वेंगा की ये भविष्यवाणी डराने वाली हैबाबा वेंगा, जिसे दुनिया एक सटीक एस्ट्रोलॉजर के तौर पर जानती है. उन्होंने आने वाले वक्त के लिए, यानी साल 2025 के लिए, भविष्यवाणी की है जिसकी चर्चाएं हो रही हैं.
और पढो »

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-25 19:40:43