बिपिन रावत हेलिकॉप्टर क्रॅशची तीन वर्षांपूर्वी घटनेची कारणमीमांसा करणारा अहवाल समोर आला आहे. समितीच्या अहवालानुसार हा अपघात मानवी चूकामुळे झाला होता. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिनळाडूतील कुन्नूर येथे हा अपघात झाला होता.
Bipin Rawat Helicopter Crash Reason: देशाला हादरवणारा अपघात... तीन वर्षांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी...देशातील पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी संघटित करण्यात आलेल्या एका समितीनं अखेर महत्त्वाचा अहवाल सादर केला असून, या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सदर समितीच्या अहवालामध्ये 8 डिसेंबर 2021 मध्ये एमआय 17 वी5 हेलिकॉप्टर अपघातामागील नेमकं कारण समोर आणलं गेलं.
समितीच्या निरीक्षण आणि उपलब्ध माहितीच्या आधारे हा अपघात एक मानवी चूक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि लष्करातील इतर काही अधिकारी यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. तो अपघात इतका भीषण होता की यामध्ये सर्वांचाच मृत्यू ओढावला. तामिनळाडूतील कुन्नूर इथं हा भीषण अपघात झाला होता.
मंगळवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये संरक्षण संबंधी स्थायी समितीनं 13 व्या रक्षा योजना अवधीदरम्यान झालेल्या वायुदलाच्या विमानांच्या अपघातांची आकडेवारी सादर करण्यात आली. यामध्ये एकूण 34 दुर्घटना समोर आल्या ज्यामध्ये 2021-22 मध्ये भारतीय वायुदलाची एकूण 9 विमानं दुर्घटनाग्रस्त झाली. 2018-19 मध्ये अशा 11 अपघातांची नोंद करण्यात आली होती.
Bipin Rawat Helicopter Crash Human Error CDS Defence
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रेपोर्ट: जनरल रावत हेलिकॉप्टर क्रैश का कारण पायलट की गलतीएक रिपोर्ट के अनुसार, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत की मौत हुई हेलिकॉप्टर क्रैश का कारण पायलट की गलती थी।
और पढो »
जनरल बिपिन रावत की मृत्यु: मानवीय चूक बताई जा रही हैदेश के पहले प्रमुख रक्षा अध्यक्ष जनरल बिपिन रावत की एमआई-17 हेलीकॉप्टर दुर्घटना में मृत्यु के मामले में जांच रिपोर्ट में मानवीय चूक बताया गया है.
और पढो »
CDS जनरल बिपिन रावत दुर्घटना की जांच रिपोर्ट: मानवीय चूक बताई गई वजहसंसदीय समिति ने रिपोर्ट में 8 दिसंबर 2021 को हुई एमआई-17 वी5 हेलीकॉप्टर दुर्घटना में मानवीय चूक को वजह बताया है। जनरल रावत, उनकी पत्नी और अन्य सशस्त्र बल कर्मियों की मृत्यु उस समय हुई थी जब हेलीकॉप्टर तमिलनाडु में कुन्नूर के निकट दुर्घटनाग्रस्त हो गया था.
और पढो »
रक्षा समिति रिपोर्ट: जनरल रावत हेलिकॉप्टर दुर्घटना मानवीय त्रुटि का परिणामलोकसभा की स्थायी समिति की रिपोर्ट में कहा गया है कि जनरल बिपिन रावत की मौत में शामिल Mi-17 दुर्घटना मानवीय त्रुटि (एयरक्रू) के कारण हुई थी। रिपोर्ट में 2017 से 2022 तक हुई 34 IAF दुर्घटनाओं का भी उल्लेख है।
और पढो »
सीडीएस हादसे की रिपोर्ट: मानवीय त्रुटि प्रतीत होती है कारणएक स्थायी समिति ने अपनी रिपोर्ट में बताया कि जनरल बिपिन रावत की मौत हुई हेलीकॉप्टर दुर्घटना का कारण मानवीय त्रुटि थी.
और पढो »
CDS जनरल बिपिन रावत के हेलीकॉप्टर हादसे की जांच रिपोर्ट: मानवीय त्रुटि प्रमुख कारणसंसद की स्थायी समिति की जांच रिपोर्ट के अनुसार, जनरल बिपिन रावत के हेलीकॉप्टर हादसे का कारण पायलट की मानवीय त्रुटि बताई गई है.
और पढो »