जरांगेचा बीडच्या मोर्चातून सरकारला इशारा

Politics समाचार

जरांगेचा बीडच्या मोर्चातून सरकारला इशारा
PROTESTPOLITICSHATE CRIME
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सरकाराला इशारा दिला आहे. ते म्हणाले की आरोपी अटक होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत आणि सरकार जातीवादी मंत्र्यांना पोसल्यास त्यांना दांडके हातात घ्यावे लागतील. जरांगे यांनी सरकाराला आरोपीला तात्काळ अटक करण्यास आणि संतोष देशमुखांना न्याय देण्याचे आवाहन केले आहे.

Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder : आरोपीला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.मी काय करतोय यापेक्षा माझ्या समाजानं काय केलं हे महत्वाच आहे. मी मागे हटणार नाही. माझ्या जातीवर अन्याय केला तर मी सोडत नाही. तुम्ही नाव घेत नाहीत, असा आरोप माझ्यावर केला जातो. तुम्ही कुठे बैठका घेता सर्व माहिती आहे.सुरेश धस एकटेच सर्वांना पुरुन उरतील, असे जरांगे म्हणाले. जो आमदार, खासदार समाजाच्या बाजूने बोलत असेल त्याच्यामागे ठामपण उभे राहायचे. मग तो भाजप, शिवसेना, काँग्रेस कोणाचाही असेना.

आरोपीला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. पण सरकारच तुमचं, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. मी येथे भाषण ठोकायला नाही आलो. तिच्या लेकराला बाप नाही. तिच्या पाठीवर हात ठेवा. तिचा बाप गेलाय. भाषण होत राहतील पण लेकीच्या मागे उभे राहा. आता वाट बघायची नाही. जशाला तसं उत्तर द्या, आपण मराठे आहोत. पाणीच पाजायचं. आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली आहे. आरोपींना पकडणं मोठं गोष्ट नाही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. विरोधक आमचे सासरे नाहीत. आमचं लेकरु गेलंय याच दु:ख आहे. कोणाचेही उपकार विसरायचे नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांवर कमेंट लिहिली म्हणून गुन्हे दाखल केले आणि खून केलेला आरोपी तुम्हाला सापडत नाही? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहखात्याला विचारला. तुम्ही जातीवादी मंत्री पोसणार असाल तर आम्हाला दांडके हातात घ्यावे लागणार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PROTEST POLITICS HATE CRIME MURDER DEMAND

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला, पाकिस्तानच्या सेना प्रमुखाने चेतावनी दिलीपाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला, पाकिस्तानच्या सेना प्रमुखाने चेतावनी दिलीअफगाणिस्तानात पाकिस्तानी हवेतून झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पाकिस्तानच्या सेना प्रमुखाने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला आणि भारतीय धोरणज्ञांना चेतावनी दिली आहे.
और पढो »

कृति सेनन के साथ क्रिसमस मनाने का इशारा, कबीर खान को सैंटाक्लॉज के रूप में देखा!कृति सेनन के साथ क्रिसमस मनाने का इशारा, कबीर खान को सैंटाक्लॉज के रूप में देखा!बॉलीवुड एक्ट्रेस कृति सेनन ने क्रिसमस पर कुछ तस्वीरें शेयर की हैं जिसमें उनके साथ एक व्यक्ति नजर आ रहा है जिसे फैंस कबीर खान मान रहे हैं। हाल ही में कृति और कबीर के साथी नजर आने के बाद से, फैंस दोनों के रिलेशनशिप को लेकर उत्सुक हैं।
और पढो »

कल्याणमधील राड्यावरुन CM फडणवीसांचा इशाराकल्याणमधील राड्यावरुन CM फडणवीसांचा इशाराकल्याणमधील सोसायटीमध्ये गुंडांना बोलवून एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये चर्चेला आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई सुरु असल्याचं सांगितलं.
और पढो »

नागौर सांसद बेनीवाल ने नरेश मीणा को आरएलपी से चुनाव लड़ाने का इशारा कियानागौर सांसद बेनीवाल ने नरेश मीणा को आरएलपी से चुनाव लड़ाने का इशारा कियाराजस्थान में थप्पड़ कांड के नेता नरेश मीणा को लेकर नागौर सांसद हनुमान बेनीवाल का बड़ा बयान आया है। उन्होंने कहा कि अगर नरेश आरएलपी से चुनाव लड़ता, तो वह विधायक होता। बेनीवाल ने कहा कि वह नरेश को आरएलपी से चुनाव लड़वाना चाहता था। कांग्रेस के नेता प्रताप सिंह खाचरियावास ने भी नरेश मीणा के समर्थन में महापंचायत को अपना समर्थन देने की घोषणा की है।
और पढो »

Weather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशाराWeather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशाराMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या बदलांमुळं तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

BR Ambedkar Death Anniversary 2024: हाथ मिलाने आए खरगे, उपराष्ट्रपति धनखड़ का इशारा, हंस पड़े PMBR Ambedkar Death Anniversary 2024: हाथ मिलाने आए खरगे, उपराष्ट्रपति धनखड़ का इशारा, हंस पड़े PMBR Ambedkar Death Anniversary 2024: हाथ मिलाने आए Mallikarjun Kharge, उपराष्ट्रपति Jagdeep Dhankhar का इशारा, हंस पड़े PM Modi 
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:38:23