जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटी दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले

क्रिकेट समाचार

जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटी दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले
जसप्रीत बुमराहसिडनी कसोटीदुखापत
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले. त्याला पाठदुखीची तक्रार होती.

सिडनी कसोटी दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारत ाचा कार्यवाहक कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ला सिडनी कसोटी च्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले. सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराह स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होता. भारत ीय संघासाठी ही अत्यंत चिंताजनक बातमी आहे. जसप्रीत बुमराह च्या जोरावरच भारत बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया ला कडवी टक्कर देत आहे.

जसप्रीत बुमराह सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी दुपारी सरावाच्या कपड्यांमध्ये चेंजरूममधून बाहेर येताना दिसला. जसप्रीत बुमराहसोबत वैद्यकीय कर्मचारीही होते. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला संभाव्य दुखापत टाळण्यासाठी आधीच स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय संघाची कमान सांभाळत आहे.रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहला पाठदुखीची तक्रार होती. जसप्रीत बुमराहला मालिकेदरम्यान दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जसप्रीत बुमराह देखील सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटीदरम्यान जखमी झाला होता, परंतु तो लवकर बरा झाला.जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 32 विकेट घेतल्या असून तो इतर गोलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

जसप्रीत बुमराह सिडनी कसोटी दुखापत भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माजी क्रिकेटर विनोद कांबळी आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखलमाजी क्रिकेटर विनोद कांबळी आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखलभारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी आरोग्याशी संबंधित विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्याच्या तब्येतीची खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
और पढो »

कोकणात वृक्षतोडी दंड स्थगितकोकणात वृक्षतोडी दंड स्थगितकोकणात झाड तोडण्यासाठी 50 हजार रुपयांचे दंड स्थगित करण्यात आले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
और पढो »

कोकण बोर्डच्या घरांच्या लॉटरीच्या अर्ज प्रक्रियेची आखेरीची तारीख वाढवण्यात आली आहेकोकण बोर्डच्या घरांच्या लॉटरीच्या अर्ज प्रक्रियेची आखेरीची तारीख वाढवण्यात आली आहेमहाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आता 6 जानेवारी करण्यात आली आहे.
और पढो »

'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेखMaharashtra Cabinet Expansion: सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे, असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
और पढो »

अतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकितासह तिघांना अटकअतुल सुभाष आत्महत्याप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; पत्नी निकितासह तिघांना अटकAtul Subhash Wife: AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पत्नी निकिताला अटक करण्यात आली आहे.
और पढो »

माजी क्रिकेटर विनोद कांबळीला आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखलमाजी क्रिकेटर विनोद कांबळीला आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखलमाजी क्रिकेटर विनोद कांबळी आर्थिक संकटात असल्याने महाराष्ट्र सरकारने मदत करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना आर्थिक मदत मिळवण्यात आली आहे. 52 वर्षीय कांबळीला आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:43:54