2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे
बुमराहने भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता. नुकतेच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बुमराहने कशाप्रकारे धोनीने आपल्याला मदत केली याचा खुलासा केला. ‘धोनीने मला फार सुरक्षित भावना दिली. संघात आल्यानंतर त्याने लगेच मला सुरक्षित वाटू दिले. त्याला त्याच्या इन्स्टिक्ट वर फार विश्वास आहे. त्याला प्लॅनिंग करणे पटत नाही,’ असा खुलासा बुमराहने केला.
Indian Cricket Team Jasprit Bumrah Rohit Sharma MS Dhoni Mahendra Singh Dhoni
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Jasprit Bumrah: धोनी, विराट और रोहित की कप्तानी पर जसप्रीत बुमराह ने दिया बड़ा बयानहाल में दिए एक इंटरव्यू में जसप्रीत बुमराह ने एमएस धोनी, विराट कोहली और रोहित शर्मा पर अपनी राय रखी है.
और पढो »
'मला अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली,' संसदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप, सत्ताधारी आणि विरोधक भिडलेकाँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) जातीय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यावरुन आपापसात भिडले. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी शिवी दिल्याचा आरोप केला. तसंच आपल्याला त्यांच्याकडून माफीही नको असं म्हटलं.
और पढो »
तीनों दिग्गजों में सबसे महान कप्तान कौन, बुमराह ने कोहली, रोहित और धोनी तीनों को किया खारिजजसप्रीत बुमराह से हाल ही में एक मीडिया के कार्यक्रम में उनसे जब पसंदीदा कप्तान को लेकर सवाल किया गया, तो उन्होंने जवाब से सभी को चौंका दिया
और पढो »
'गदर' सिर्फ एक फिल्म नहीं देश की भावना है: अनिल शर्मा'गदर' सिर्फ एक फिल्म नहीं देश की भावना है: अनिल शर्मा
और पढो »
IND vs BAN: बांग्लादेश के खिलाफ बल्लेबाज़ी फेल अब BCCI और कोच गंभीर का बड़ा फैसला, खिलाड़ियों को दिया ये टास्कDuleep Trophy 2024: भारत के कप्तान रोहित शर्मा और विराट कोहली को यह चुनने का विकल्प दिया गया है कि वे इसमें हिस्सा लेना चाहते हैं या नहीं
और पढो »
महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
और पढो »