जिभेने 57 पंखे रोखले तरुणाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला

व्हिडीओ समाचार

जिभेने 57 पंखे रोखले तरुणाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला
जिभेनेपंखेरोखले
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

तेलंगणामधील एका तरुणाने आपल्या जिभेने वेगात चालणारे पंखे रोखले आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला.

टॉप स्पीडवर चालणारे 57 पंखे जीभेने रोखले ; भारतीय तरुणाचा अजब रेकॉर्ड; थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

आपल्या निर्भय आणि अनेकदा विचित्र स्टंटसाठी ओळखला जाणारा सूर्यापेट येथील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा याला 'ड्रिल मॅन' म्हणूनही ओळखलं जातं.आपण एखादी अशी कामगिरी करावी की थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेलंगणामधील एका तरुणाने आपली ही इच्छा जिद्दीत रुपांतरित केली आणि थेट गिनीज बूकमध्ये पोहोचला आहे. तरुणाने केलेली कामगिरी ऐकल्यानंतर तुमच्या जीभेचं पाणी पळून जाईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर क्रांती कुमारचा एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की,"क्रांती कुमार पानिकेराने आपल्या जिभेचा वापर करत एका मिनिटात इलेक्ट्रिक फॅनची सर्वाधित 57 पाती रोखली." व्हिडीओत लांब केस असणारा आणि रंगीत शर्ट घातलेला 'ड्रील मॅन' नावाने ओळखला जाणारा क्रांती कुमार उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्यासमोर अनेक इलेक्ट्रिक फॅन ठेवण्यात आले होते. हे सर्व पंखे टॉप स्पीडमध्ये सुरु होते. वेळ सुरु होताच क्रांती कुनार जिभेच्या सहाय्याने हे सर्व पंखे थांबवण्यास सुरुवात करतो. व्हिडीओत हे पंखे अक्षरश: थांबताना दिसत आहे. त्याची ही कामगिरी पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. काहींना हे गलिच्छही वाटतं.

दरम्यान क्रांती कुमारने इंस्टाग्रामवर एक मेसेज शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, तो एका छोट्या गावातून आला आहे जिथे मोठे स्वप्न पाहणं हेदेखील आमच्यासाठी खूप मोठं होतं."आज चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवणे हे अविश्वसनीय वाटत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मला मान्यता दिल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आणि कृतज्ञ आहे," असं तो म्हणाला आहे.विश्वमुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

जिभेने पंखे रोखले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तेलंगण स्टंट क्रांती कुमार पानिकेरा ड्रिल मॅन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतीय ने जीभ से रोक रखा फैन के पंखे, बनाया गिनीज वर्ल्ड रिकॉर्डभारतीय ने जीभ से रोक रखा फैन के पंखे, बनाया गिनीज वर्ल्ड रिकॉर्डएक भारतीय पुरुष ने अपनी जीभ से 57 टेबल फैन के ब्लेड रोककर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है. वीडियो सोशल मीडिया पर वायरल है और लोगों में इसे लेकर अलग-अलग प्रतिक्रियाएं आ रही हैं.
और पढो »

मध्य प्रदेश ने बनाए चार विश्व रिकॉर्डमध्य प्रदेश ने बनाए चार विश्व रिकॉर्डदो बार गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाने वाले कलाकार और संगीतकारों ने मध्य प्रदेश में वर्ष 2024 में चार विश्व रिकॉर्ड बनाए।
और पढो »

MP में 5000 से अधिक आचार्य करेंगे कर्म योग का पाठ, गीता जयंती पर बनेगा वर्ल्ड रिकॉर्डMP में 5000 से अधिक आचार्य करेंगे कर्म योग का पाठ, गीता जयंती पर बनेगा वर्ल्ड रिकॉर्डGeeta Jayanti 2024: आज गीता जयंती के अवसर पर गीता पाठ का गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाने के लिए राज्य स्तरीय कार्यक्रम आयोजित किया जा रहा है.
और पढो »

यूं ही ऐतिहासिक नहीं है ग्वालियर का किला, तानसेन संगीत समारोह में बना गिनीज वर्ल्ड रिकॉर्डयूं ही ऐतिहासिक नहीं है ग्वालियर का किला, तानसेन संगीत समारोह में बना गिनीज वर्ल्ड रिकॉर्डGwalior News: ग्वालियर के ऐतिहासिक किले पर आयोजित तानसेन संगीत समारोह में एक बार फिर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बना है. इस आयोजन में एक साथ 546 कलाकारों ने हिस्सा लिया.
और पढो »

गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स 2024: असाधारण कारनामेगिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स 2024: असाधारण कारनामेगिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स 2024 में दुनिया भर के लोगों ने अपनी असाधारण प्रतिभा और करतब दिखाए हैं। इस साल, 2638 नए रिकॉर्ड स्थापित किए गए हैं, जिसमें भारत के 60 से अधिक लोग शामिल हैं। इस लेख में, हम उन कुछ प्रतिष्ठित रिकॉर्ड्स पर प्रकाश डाल रहे हैं जिन्होंने दुनिया को प्रभावित किया है।
और पढो »

इजरायलावर यमनमधून प्रक्षिपत्रला रोखण्यात यशइजरायलावर यमनमधून प्रक्षिपत्रला रोखण्यात यशईजरायली सेनाने यमनमधून दाखवलेल्या प्रक्षिपत्रला यशस्वीपणे रोखले. या प्रकरणात कोणत्याही जखमी किंवा नुकसानाची माहिती नाही.
और पढो »



Render Time: 2025-02-12 23:02:23