जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'

Loksabha Election 2024 समाचार

जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'
Political Uproar In MaharashtraChhatrapati Shivaji MaharajJiretop
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने निर्माण झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडबरोबरच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावरुन राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच प्रफुल्ल पटेलांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितलेली नाही. पटेल यांनी या प्रकरणावर दिलगिरीही व्यक्त केलेली नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Political Uproar In Maharashtra Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop PM Modi Head Praful Patel Watch Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे खडसे आमदारकीची व खासदारकीची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
और पढो »

ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणीना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणीIPL 2024 India Next T20 Captain After Rohit Sharma: सध्या आयपीएल 2024 मध्ये अनेक तरुण भारतीय क्रिकेटपटू वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली, लखनऊ, राजस्थान, कोलकाता, गुजरात, चेन्नईच्या संघाची धुरा सध्या तरुण भारतीय क्रिकेटपटूंच्या हाती आहे.
और पढो »

BJP कहती है कि 'पिक्चर अभी बाकी है', तो क्या 4 सिलेंडर 4,000 रुपए का होगा? जीतू पटवारी का मोदी सरकार से सवालBJP कहती है कि 'पिक्चर अभी बाकी है', तो क्या 4 सिलेंडर 4,000 रुपए का होगा? जीतू पटवारी का मोदी सरकार से सवालजीतू पटवारी ने कहा कि मोदी सरकार ने कहा था किसानों की आय दोगुनी कर देंगे, किसान की आय ना तो दोगुनी हुई और ना ही उनके बच्चों को रोजगार मिला।
और पढो »

ना Amazon, ना Flipkart, यहां मिल रही है AC पर 50% तक की छूटना Amazon, ना Flipkart, यहां मिल रही है AC पर 50% तक की छूटगर्मियों आ चुकी है और बहुत से लोग अपने लिए और अपने परिवार के लिए AC खरीद रहे हैं. आप भी उनमें से एक हैं, तो आज आपको एक खास डील बताने जा रहे हैं.
और पढो »

ना दिया OTP, ना कोई क्लिक, एक्टर की पत्नी को ऐसे बनाया साइबर ठगों ने शिकारना दिया OTP, ना कोई क्लिक, एक्टर की पत्नी को ऐसे बनाया साइबर ठगों ने शिकारसाइबर फ्रॉड के नए-नए मामले सामने आ रहे हैं. अब एक नया केस मुंबई से सामने आया है, जहां 5 पहले एक्टर राकेश बेदी को साइबर क्रिमिनल्स ने शिकार बनाया था और अब उनकी पत्नी को शिकार बनाया है.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:14:27