Team India Head Coach : टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यताआहे. यासाठी बीसीसीआयने प्रक्रियाही सुरु केली आहे.
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये मैदानात उतरणार आहे. पण या स्पर्धेनंतर भारतीय संघात बदल होणार आहे. टीम इंडिया चे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची सुट्टी होणार असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येतेय. परदेश प्रशिक्षकाची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
यापैकी फ्लेमिंगची मजबूत दावेदारी आहे.बीसीसीआयने 13 मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्या राहुल द्रविड टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सांभाळत आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडला आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पर्यंत प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. पण यानंतर बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत राहुल द्रविडला मुदतवाढ दिली. 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाची शोधाशोध सुरु केली आहे.
Team India New Coach Team India New Coach Vacancy Team India New Coach Applications BCCI Invites Applications Team India Head Coach Rahul Dravid भारतीय टीमचे कोच राहुल द्रविड बीसीसीआय टीम इंडिया
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Team India New Coach: द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच; जय शाह यांचा मोठा खुलासाRahul Dravid Head Coach: सध्या टी-20 वर्ल्डकप येत्या जूनमध्ये आहे. अशातच टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या वर्षी जूनपर्यंतच कार्यकाळ राहणार आहे.
और पढो »
राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? या तीन नावांची चर्चाWho is After Rahul dravid : राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाच्या हेड कोचपदी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय.
और पढो »
ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
और पढो »
Gold Rate: दरवाढ सुरुच...9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आज 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याची दरवाढ सुरुच आहे. एकेकाळी 24 हजारांना मिळणार सोनं आज 72 हजारांहून अधिक पैशांना खरेदी करावे लागत आहे.
और पढो »
ठाकरे गटाकडून अॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
और पढो »
भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोलGhatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
और पढो »