Indian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या
2013 मध्ये शिखर धवनने टीम इंडियाकडून टेस्टमध्ये डेब्यू केला होता. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. मात्र, 2018 नंतर त्याचा फॉर्म गडगडला आणि त्याला संघातून बाहेर जावं लागलं. गेल्या 6 वर्षापासून तो टेस्ट क्रिकेट खेळत नाहीये.चैन्नईत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात जेव्हा करूण नायरने ट्रिपल सेंच्युरी ठोकली होती, तेव्हा तो खूप टेस्ट क्रिकेट खेळेल, असं वाटत होतं. पण 2017 नंतर करुण नायर टेस्ट क्रिकेटमधून गायब झाला.
अशातच रिद्धिमान साहा निवृत्ती घेऊ शकतो.एकेकाळी स्विंगचा बादशाह ठरलेला भुवनेश्वर कुमार टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होती. मात्र, भूवीला 2018 नंतर टेस्ट क्रिकेट खेळता आली नाही. भूवीने 21 सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत.पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाईल तर दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर टीम इंडिया तीन टी-20 सामने खेळेल.
Indian Cricket Team 4 Cricketers Retirement Bhuvneshwar Kumar Karun Nair Shikhar Dhawan Wriddhiman Saha Team India Cricketers Retirement Latest Cricket News Indian Test Cricket Team
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...Mhada lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय? म्हाडा लवकरच 2 हजार घरांची सोडत जारी करणार आहे.
और पढो »
ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेपICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
और पढो »
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »
...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
और पढो »
कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणारJay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयने मदत जाहीर केलीये.
और पढो »
Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »