Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गौतम गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.जय शहा यांनी गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.वेगळी हॅट परिधान करूनही मला परत येण्याचा सन्मान वाटतो.
पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच राहिले आहे, असंही गंभीरने म्हटलं आहे. तब्बल 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्नं टीम इंडियाच्या खांद्यावर आहेत आणि ही स्वप्ने साकार करण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करेन, असा विश्वास गंभीरने यावेळी व्यक्त केला.Team India Head Coach : 'या' तारखेपासून गौतम गंभीरची नॅशनल ड्युटी सुरू, काय असतील जबाबदाऱ्या?Gautam Gambhir Net Worth: मोठं घर, महाग गाड्या आणि...
Gautam Gambhir Instagram Post New Head Coach Of Team India Gautam Gambhir Reaction Jay Shah Bcci Team India Head Coach Latest Cricket News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Reports: मामले में नया ट्विस्ट, हेड कोच की नियुक्ति के साथ यह बड़ा फैसला ले सकता है बीसीसीआईGautam Gambhir: इसमें दोे राय नहीं कि टीम इंडिया के नए हेड कोच की नियुक्ति के लिए गंभीर के नाम का ऐलान औपचारिकता भर है
और पढो »
कौन हैं WV Raman जो टीम इंडिया के हेड कोच के लिए दे रहे गौतम गंभीर को टक्करभारतीय पुरुष क्रिकेट टीम के मुख्य कोच पद के लिए Gautam Gambhir और WV Raman (वूरकेरी वेंकट रमन) ने सीएसी को अपना इंटरव्यू दिया है.
और पढो »
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
और पढो »
श्रीलंका दौरे पर टीम इंडिया को नया कोच मिलेगा: 27 जुलाई से सीरीज शुरू; दो उम्मीदवारों को चुना गया है; द्रवि...टीम इंडिया को नया हेड कोच श्रीलंका के खिलाफ लिमिटेड ओवर सीरीज से मिलेगा। भारतीय क्रिकेट टीम के हेड कोच राहुल द्रविड़ का कार्यकाल 2024 टी-20 वर्ल्ड कप खत्म होने के साथ खत्म हो गया। अब टीम को नया हेड कोच मिलेगा। टीम इंडिया श्रीलंकाBCCI India Team Head Coach Announcement Plan - टीम इंडिया को नया हेड कोच श्रीलंका सीरीज से मिलेगा: BCCI ने बताया प्लान;...
और पढो »
T20 World Cup 2024: অস্তাচলে সব মহারথীরা! মোক্ষম সময়ে ময়দানে ভারতের ভাবী কোচ, দেখালেন ভবিষ্যৎGautam Gambhir On Virat Kohli And Rohit Sharma Retirement
और पढो »
Indian Cricket Team: প্রতীক্ষার অবসান, বিসিসিআই বেছে নিল হেড কোচ, রোহিতদের দায়িত্বে গম্ভীরইGautam Gambhir Head Coach of the Indian Cricket Team
और पढो »