Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे
टी20 वर्ल्ड कप 2024 साठी बीसीसीआयने 15 खेळाडूंचा संघ पाठवला आहे. तर चार खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहे. यात शुभमन गिल , रिंकू सिंग, आवेश खान आणि खलिल अहमदचा समावेश आहे. यापैकी शुभमन गिल आणि आवेश खानला टीम इंडिया ने रिलीज केलं असून भारत-कॅनडा सामन्यानंतर मायदेशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिस्तभंगाच्या कारणावरुन गिलला भारतात परत पाठवण्यात येणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कप दरम्यान शुभमन गिल ला टीम इंडिया बरोबर राहायचं होतं, पण तो वेगळी कामं करत होता.
टीम इंडिया अमेरिकेत पोहोचल्यापासूनच शुभमन गिल संघाबरोबर नाहीए. टीम इंडियाबरोबर सराव करण्याऐवजी शुभमन गिल वैयक्तिक कामाचं नियोजन करण्यात बराच वेळ घालवत होता. इतकंच काय तर भारत-पाकिस्तानदरम्यानच्या महत्त्वाच्या सामन्यावेळी देखील स्टँडमध्ये खलील अहमद, आवेश खान आणि रिंकू सिंह टीम इंडियाला चिअर करण्यासाठी उपस्थित होते. मात्र शुभमन गिल गायब होता. ही बाब संघ व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतली आहे.शुभमन गिल आणि संघ व्यवस्थापनादरम्यानच्या वादात आणखी एक गोष्ट समोर आली आहे.
Shubman Gill Rohit Sharma Shubman Gill Vs Rohit Sharma T20 World Cup 2024 Shubman Gill Instagram Rohit Sharma Instagram शुभमन गिल रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कप इंस्टाग्राम टीम इंडिया Shubman Gill Unfollow Rohit Sharma On Instagaram
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »
5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »
T20 World Cup 2024: मैं सेलेक्टर होता तो युवा टीम चुनता…संजय मांजरेकर ने भारतीय टीम में विराट कोहली और रोहित शर्मा की मौजूदगी पर उठाए सवालभारतीय टीम ने टी20 वर्ल्ड कप के लिए विराट कोहली और रोहित शर्मा जैसे सीनियर खिलाड़ियों को टीम में जगह दी है।
और पढो »
ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
और पढो »
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
और पढो »