T20 World Cup Prize Money: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 1 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या स्पर्धेत 20 संघांनी सहभाग घेतला आणि विजेत्या संघावार पैशांची बरसात होणार आहे.
1 जूनपासून टी20 वर्ल्ड कप 2024 ला सुरुवात होईल. यंदा वेस्टइंडिज आणि अमेरिकेत ही स्पर्धा रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 29 जूनला खेळवला जाईल. भारताने 15 खेळाडूंच्या संघाची नुकतीच घोषणा केलीय. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आलीय.भारतीय क्रिकेट संघाच्या मिशन' टी20 वर्ल्ड कप'ची सुरुवात 5 जूनपासून होईल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत-पाकिस्तान आमने सामने असतील.
रोहित शर्मा , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.यंदाच्या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांची बरसात होणार आहे. टी20 वर्ल्ड कपची एकूण प्राईज मन 5.6 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 46.77 करोड रुपये इतकी आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला तब्बल 1.6 डॉलर मिळणार आहेत. म्हणजे भारतीय रुपयात 13.36 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
T20 World Cup 2024 Indian Cricket Team IND Vs PAK T20 World Cup Prize Money T20 World Cup Winning Prize Cricket
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
और पढो »
T20 World Cup 2024 के लिए वेस्टइंडीज टीम का हुआ ऐलान, आंद्रे रसेल समेत इन खिलाड़ियों को मिला मौकाटी20 वर्ल्ड कप 2024 के लिए वेस्टइंडीज ने अपनी 15 सदस्यीय टीम का ऐलान कर दिया।
और पढो »
T20 World Cup: हार्दिक पंड्या के कारण खराब होगा टीम इंडिया का माहौल, इरफान पठान ने कहा- सभी के लिए हो एक जैसा व्यवहारबीसीसीआई ने टी20 वर्ल्ड कप के लिए हार्दिक पंड्या को टीम का उप-कप्तान चुना है।
और पढो »
T20 World Cup: राशिद खान करेंगे अफगानिस्तान की कप्तानी, दो अंडर 19 विश्व कप खेलने वाले युवा स्टार को मिली जगहऑलराउंडर राशिद खान टी20 वर्ल्ड कप में अफगानिस्तानी टीम की कप्तानी करेंगे।
और पढो »
टी20 वर्ल्ड कप में पहली बार खेलेंगे 6 महारथी, कैसे हैं आंकड़े?टी20 वर्ल्ड कप में पहली बार खेलेंगे 6 महारथी, कैसे हैं आंकड़े?
और पढो »
Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
और पढो »