David Johnson Career : टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू डेव्हिड जॉनसन यांनी आत्महत्या केली. डेव्हिड जॉनसन 53 वर्षांचे होते. भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. डेव्हिड जॉनसन यांनी आत्महत्येचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.डेव्हिड जॉनसन यांचं भारतीय क्रिकेटमधली कारकिर्द फार मोठी नव्हती.
डेव्हिड जॉनसन यांच्या आत्महत्येने भारतीय क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.डेव्हिड जॉनसन यांनी दोन कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं. कसोटी सामन्यात त्यांनी 47.67 च्या अॅव्हरेजने 3 विकेट घेतल्या. याशिवाय डेव्हिड जॉनसन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 8 धावांची नोंद आहे.भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. क्रिकेट जगतातील माझा सहकारी डेव्हिड जॉनसन यांच्या मृत्यूच्या बातमीने मी दु:खी आहे.
David Johnson Anil Kumble Who Is David Johnson David Johnson Profile David Johnson Career David Johnson Stats David Johnson Cricketer Sports David Johnson Death
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
AUS vs OMA: मार्कस स्टोइनिस और डेविड वॉर्नर ने बचाई ऑस्ट्रेलिया की लाज, ओमान को दिया 165 का लक्ष्यऑस्ट्रेलियाई टीम टी20 वर्ल्ड कप में पहला मैच ओमान के खिलाफ खेलने उतरी।
और पढो »
वही टीम वही खिलाड़ी, क्या टी20 वर्ल्ड कप में फिर होगा भारत का बुरा हाल? पूर्व भारतीय बल्लेबाज ने जताई आशंकाभारत ने टी20 वर्ल्ड कप के लिए जिन 15 खिलाड़ियों को चुना है उसमें से 8 खिलाड़ी पिछला टी20 वर्ल्ड कप भी खेल चुके हैं।
और पढो »
T20 World Cup 2024: मैं सेलेक्टर होता तो युवा टीम चुनता…संजय मांजरेकर ने भारतीय टीम में विराट कोहली और रोहित शर्मा की मौजूदगी पर उठाए सवालभारतीय टीम ने टी20 वर्ल्ड कप के लिए विराट कोहली और रोहित शर्मा जैसे सीनियर खिलाड़ियों को टीम में जगह दी है।
और पढो »
T20 World Cup के फाइनल में किस वजह से पहुंच जाएगा पाकिस्तान, शाहिद अफरीदी ने बताया कारण और टीम की कमी भी बताईशाहिद अफरीदी ने बताया कि पाकिस्तान की टीम टी20 वर्ल्ड कप के फाइनल में किस वजह से पहुंचेगी। उन्होंने इस टीम की कमी भी बताई।
और पढो »
Pakistan Cricket: यह भी कोई टीम है? कोई इधर भाग रहा, कोई उधर... विदेशी कोच ने खोली पाकिस्तान की कलईT20 World Cup 2024: कोच गैरी कर्स्टन ने टी20 वर्ल्ड कप से बाहर हो चुकी पाकिस्तान क्रिकेट टीम की आलोचना करते हुए कहा कि टीम में कोई एकता नहीं है.
और पढो »
Suryakumar Yadav Injured: टीम इंडियाला मोठा झटका; सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव जखमीSuryakumar Yadav Injured, India in T20 World Cup Super 8: सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने चाहत्यांसह टीमलाही मोठा धक्का बसला आहे.
और पढो »