ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का?

Indian Railway समाचार

ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का?
Indian Railway RulesRailway Rules For WomenWomen Traveling Alone Rules
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Railway Rules: भारतामध्ये रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यांचा हा रेल्वे प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे बरेच प्रयत्न करत असते. प्रवासादरम्यान खाण्यापिण्यापासून ते सिटपर्यंत कोणतीही अडचण आल्यास रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केलेयत.

ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का? ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का?

याने तुमचे प्रश्न लवकर सुटतो.रेल्वे प्रवासात महिला सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे निर्णय घेत असते. महिलांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केलेली आहे. ट्रेनमधून प्रवास करताना महिलांना कोणते विशेष अधिकार मिळतात? हे अनेकांना माहिती नसते. त्याबद्दल जाणून घेऊया. रेल्वेने मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबा राखून ठेवला असतो.

Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंधमहाराष्ट्रातील अगणित धबधब्यांचं गाव, अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला तोड देईल असं जंगल

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Railway Rules Railway Rules For Women Women Traveling Alone Rules ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास रेल्वे प्रवासात महिलांचे अधिकार रेल्वेचे नियम Railway Rules Railway Rules For Passengers Railway Rules For Female Passengers Indian Railway Rules For Passengers Railway Rules For Female Passengers Pdf Railway Rules For Female Passengers In India Railway Rules For Passengers

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आजपासून भारतीय गुन्हेगारी कायद्यात झाल्यायत 10 मोठे बदल, तुम्हाला माहितीयत का?आजपासून भारतीय गुन्हेगारी कायद्यात झाल्यायत 10 मोठे बदल, तुम्हाला माहितीयत का?New Criminal Laws In India: 1 जुलै 2024 पासून मोबाईल रिचार्जपासून ते क्रेडीट कार्डपर्यंत तुमच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्याचे तुम्ही वाचले असेल. दरम्यान भारतीय न्याय व्यवस्थेतदेखील मोठा बदल तुम्हाला पहायला मिळणार आहे.
और पढो »

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दमुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
और पढो »

रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
और पढो »

'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासाकलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे.
और पढो »

बॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?बॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?Indian Railways Rules: ट्रेनमध्ये सामान चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडताना आपण पाहिल्या असतील. यानंतर तुम्ही रेल्वे पोलिसांत तक्रारदेखील केली असेल. पण बॅग चोरीच्या बदल्यात रेल्वेने 1 लाख रुपये भरपाई दिली तर? हो एका महिलेला रेल्वेने 1 लाख ८ हजार दिले आहेत.
और पढो »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:03:34