India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचे क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्याने सामना पाहण्यासाठी चक्क ट्रॅक्टर विकला.
भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारत-पाक सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते वाटेल तितकी किमत मोजण्यासाठी तयार असतात. टी20 वर्ल्ड कपही याला अपवाद कसा ठरेल. टी20 वर्ल्ड कपमध्ये 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट क्रिकेट स्टेडिअमवर भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी नासाऊ स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल झालं होतं. जगभरातून क्रिकेट चाहते खास या सामन्यासाठी न्यूयॉर्कला आले होते. वाट्टेल तितकी किंमत देऊन चाहत्यांनी या सामन्याचं तिकिट काढलं होतं.
पाकिस्तानच्या या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी या फॅनने आपला ट्रॅक्टर विकला आणि 3000 हजार डॉलरचं तिकिट विकत घेतलं. पाकिस्तान गोलंदाजांनी भारताची इनिंग 119 धावांवर ऑलऑऊट केल्यावर पाकिस्तानी चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पाकिस्तानचा संघ जिंकता जिंकता अवघ्या 113 धावांवर ऑलआऊट झाला आणि पाकिस्तानी चाहत्यांची स्वप्न भंगली.
न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात पहिली फलंदाजी करणारा भारतीय संघ 119 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडिया पूर्ण वीस षटकंही खेळू शकली नाही. याला उत्तर देताना पाकिस्तानचा संघही 7 षटकात केवळ 113 धावा करु शकला.T20 World Cup : पाकिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर? सुपर 8 मध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?मुंबई
IND Vs Pak India Vs Pakistan 2024 India Pakistan Mohammad Babar Azam Virat Kohli Rohit Gurunath Sharma ICC T20 World Cup 2024 Cricket Pakistani Fan Sold His Tractor To Buy Ind Vs Pak
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs PAK: पराभवानंतर मैदानातच रडू लागला नसीम शाह; अखेर रोहित शर्मा पुढे आला आणि...T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता.
और पढो »
T20 World Cup: সব হিসেব... নিউ ইয়র্কে জোড়া পাক মিসাইল হামলা! রোহিতদের কড়া হুঁশিয়ারি মহারথীরMohammad Kaif Warns India About Two Pak Cricketers Before IND vs PAK
और पढो »
T20 World Cup: বাজারে বিশ্বকাপ সরার খবর! এবার বদলে গেল বাবরদের হোটেলই, হচ্ছেটা কী নিউ ইয়র্কে?Pakistan Cricket Team Changes Hotel Ahead Of Massive IND vs PAK Clash
और पढो »
IND vs PAK: আর কী কী ভুলবেন রোহিত শর্মা! বাবর আজমও হেসে গড়ালেন মাঠেRohit Sharma forgets coin ahead of IND vs PAK coin toss
और पढो »
Jasprit Bumrah And Sanjana Ganesan: যতই পেশাদার হন না তাঁরা, দিনের শেষে তো সেই স্বামী-স্ত্রীই! বলেই ফেললেন...Sanjana Ganesan And Jasprit Bumrah Steals Heart After IND vs PAK T20 World Cup 2024 Match
और पढो »
T20 World Cup 2024: নিউ ইয়র্কে বজ্রবিদ্যুৎ-সহ ঝড়-বৃষ্টির পূর্বাভাস! মহারণ ভেস্তে গেলে কী হবে?IND vs PAK Weather Update T20 World Cup 2024 Says Rain Threat
और पढो »