ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख

Lok Sabha Election समाचार

ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख
Lok Sabha Election 2024Uddhav Thackeray GroupBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Group On Navneet Rana: मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नवनीत राणा यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये असं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नवनीत राणा यांनी नंतर या विधानावरुन घुमजाव केलं असलं तरी याच मुद्द्यावरुन आता ठाकरे गटाने मोदींची हवा नाहीच तरीही ‘सर्व्हे’ची हवा का? असा सवाल आता भाजपाला केला आहे.

रामाच्या स्वागतासाठी फुले, रांगोळ्या आणि शेतकऱ्यांच्या वाटेवर खिळे ठोकणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जनता उभी ठाकली आहे. रामाचे मंदिर फक्त आपल्यामुळेच उभे राहिले अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदीभक्तांनी केला. मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही. प्रभू श्रीरामाने त्यांच्या जीवनचरित्रात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे तो भाजपवाले विसरले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray Group BJP Navneet Rana Modi Wave

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »

90s के विलेन डैनी के बेटे नहीं किसी हीरो से कम, वीडियो देख फैंस बोले- घातक के विलेन का बेटा तो...90s के विलेन डैनी के बेटे नहीं किसी हीरो से कम, वीडियो देख फैंस बोले- घातक के विलेन का बेटा तो...पापा डैनी डेंजोंगप्पा की तरह हैंडसम दिखते हैं बेटे रिनजिंग
और पढो »

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवालरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवालLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
और पढो »

काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
और पढो »

'अगर पीएम मोदी नहीं होते तो राम मंदिर नहीं बनता': राज ठाकरे ने समर्थन देने के गिनाए कारण'अगर पीएम मोदी नहीं होते तो राम मंदिर नहीं बनता': राज ठाकरे ने समर्थन देने के गिनाए कारणराज ठाकरे ने कहा कि कुछ अच्छी चीजें होने की सराहना की जानी चाहिए.
और पढो »



Render Time: 2025-02-22 19:27:22