ठाणे स्थानकातील काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण; 'या' वेळेत सुरू होणार नियमित लोकल, वाचा वेळापत्रक

Megablock समाचार

ठाणे स्थानकातील काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण; 'या' वेळेत सुरू होणार नियमित लोकल, वाचा वेळापत्रक
Central Railway MegablockMumbai Local Train UpdateMumbai Local Train Update In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Central Railway Megablock: ठाणे व सीएसएमटी स्थानकातील मेगाब्लॉक आज संपुष्टात येणार आहे. नियोजीत वेळेच्या आधीच ठाणे स्थानकातील काम पूर्ण झाले आहे.

मध्ये रेल्वेने ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे घेतलेल्या ब्लॉकमुळं गेले तीन दिवस प्रवाशांना मनस्पात सहन करावा लागला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे 36 तासांचा तर ठाणे येथे 63 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आज रविवारी 2 जून रोजी हा मेगाब्लॉक संपुष्टात येत आहे. मात्र, त्यापूर्वीच ठाण्याचे प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नियोजीत वेळेच्या आधीच हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले. ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशावेळी याच प्लॅटफॉर्मवर लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील थांबतात त्यामुळं लोकल प्रवासी आणि इतर प्रवाशांचीही गर्दी होते. अशावेळी कधीकधी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीही निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. आता ठाण्यात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम नियोजीत वेळेच्या आधीच पूर्ण झाले आहे.

EMUचा पहिला ट्रायल रेक ठाणे येथे रुंदीकरण केलेल्या PF5 वर यशस्वीरीत्या पार करत आहे. लोकलची ट्रायरल रनदेखील यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याचबरोबर, CSMT ते ठाणे या मार्गावर दुपारी 3 नंतर लोकल सेवा नियमितपणे पुरवली जाणार आहे. त्याचबरोबर, दुपारी 12:30 वाजता CSMT स्थानकावराचा ब्लॉक येणार संपुष्टात येणार आहे.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Central Railway Megablock Mumbai Local Train Update Mumbai Local Train Update In Marathi मुंबई लोकल ट्रेन मुंबई लोकल ट्रेन अपडेट Mumbai Local Train Mumbai Local Megablock

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्शआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्शPandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
और पढो »

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकमध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकMumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
और पढो »

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीमुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीMumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.
और पढो »

ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचामुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचाCentral Railway Special Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
और पढो »

Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:53:17