ठाण्यातील शिंदेंचा कार्यकर्ता त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..

Loksabha Election 2024 समाचार

ठाण्यातील शिंदेंचा कार्यकर्ता त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..
CM Eknath ShindeCM Eknath Shinde GroupThane Candidate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 Mhaske Property Details: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

ठाण्यातील 'शिंदेंचा कार्यकर्ता' त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..

ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला असून तो थक्क करणार आहे. त्यांच्याकडे किती सोनं आहे, गाड्या आहेत, घरं आहेत पाहूयात...मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून महायुतीचे उमेदवार असलेल्या नरेश म्हस्केंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CM Eknath Shinde CM Eknath Shinde Group Thane Candidate Naresh Mhaske Property Naresh Mhaske Property Details Naresh Mhaske House Naresh Mhaske Car Gold

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
और पढो »

पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..Pankaja Munde Property Details: बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव?Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव?Gold Silver Price Today: मे महिन्यात अक्षय्य तृतीयासह अनेक शुभ मुहूर्त आहेत. अक्षय्य तृतीया 10 मे रोजी असणार आहे. हिंदू धर्मात हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदीसाठी जास्त कल असतो. मात्र त्यापूर्वीच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
और पढो »

VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्तVIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्तAfghan Diplomat 25 kg Gold In legging: मुंबई विमानतळावरील तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांमध्येच या महिला अधिकाऱ्याने आपण राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-21 02:48:28