डोंबिवलीतील फ्लॅटमध्ये तरुण पाळत होता 7 अजगर, 6 कासव, 1 सरडा आणि एक माकड...; दरवाजा उघडल्यानंतर पोलीस चक्रावले

Endangered Reptiles समाचार

डोंबिवलीतील फ्लॅटमध्ये तरुण पाळत होता 7 अजगर, 6 कासव, 1 सरडा आणि एक माकड...; दरवाजा उघडल्यानंतर पोलीस चक्रावले
OrangutanWildlife ConservationMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन विभागाने मोठी कारवाई केली असून प्रतिबंधित विदेशी वन्यजीव जप्त केले आहेत. या छाप्यात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांसारख्या वन्यजीवांचा समावेश आहे.

डोंबिवलीतील फ्लॅटमध्ये तरुण पाळत होता 7 अजगर, 6 कासव, 1 सरडा आणि एक माकड...; दरवाजा उघडल्यानंतर पोलीस चक्रावले

कल्याण वनक्षेत्राच्या अखत्यारितील नियतक्षेत्र पिसवलीमधील डोंबिवली जवळील एक्स्पिरिया मॉलसमोरील पलवा सिटी येथील एका इमारतीत आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वनविभाग व राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस व मानपाडा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत या वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आलं. कारवाई दरम्यान संबंधित आरोपी घटनास्थळी आढळून आला नाही. जप्त करण्यात आलेले वन्यजीव स्थानिक स्वयंसेवी संस्था बिरसा मुंडा, कल्याण यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आले आहेत.

जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये उत्तर आणि मध्य आफ्रिकेत आढळणारे सहा बॉल अजगर, एक गोल्डन चाइल्ड रेटिक्युलेटेड अजगर जो जगातील सर्वात मोठ्या अजगरांपैकी एक आहे, एक सरडा, 6 कासव, एक भारतीय स्टार कासव जो धोक्यात आहे आणि एक माकड आढळलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Orangutan Wildlife Conservation Mumbai Thane Forest Officials

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

12 फीट लंबा 50 किलो वजन, अजगर को देखकर हैरान रह गए लोग, देखें Video12 फीट लंबा 50 किलो वजन, अजगर को देखकर हैरान रह गए लोग, देखें VideoPython Video: अलीराजपुर शहर के कब्रस्तान रोड पर जनरल हॉस्पिटल के पास एक बड़ा अजगर निकला. अजगर करीब Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

महाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
और पढो »

मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणामुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाMaharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.
और पढो »

बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटकबाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटकBaba Siddique Murder: अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
और पढो »

नशे में सांप भी दोस्त लगता है... पूरे शरीर में लिपट गया अजगर, फिर भी आराम से बैठा रहा शख्स, Video देख खड़े हो जाएंगे रोंगटेनशे में सांप भी दोस्त लगता है... पूरे शरीर में लिपट गया अजगर, फिर भी आराम से बैठा रहा शख्स, Video देख खड़े हो जाएंगे रोंगटेवायरल पोस्ट के मुताबिक, सिंगनपल्ली गांव का एक लॉरी ड्राइवर काफी नशे में था, तभी पास के जंगल से आया एक अजगर उसके ऊपर चढ़ गया.
और पढो »

महिलेने Right Turn घेताच, मुख्यमंत्र्यांच्या वाहन्यांच्या ताफ्याला अपघात; एकावर एक 8 गाड्या धडकल्या आणि....महिलेने Right Turn घेताच, मुख्यमंत्र्यांच्या वाहन्यांच्या ताफ्याला अपघात; एकावर एक 8 गाड्या धडकल्या आणि....सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या वाहन्यांच्या ताफ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने घेतलेला यू टर्न किती घातक ठरला ते दिसत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:16:45