तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?

Ind Vs Aus समाचार

तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?
India Vs AustraliaCricket NewsTeam India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. रविवारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा मोठा पराभव केला. 10 विकेट्सने एडिलेड येथील टेस्ट सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली.

सध्या टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून सीरिजमधील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या प्रसिद्ध गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येणारा आहे. शनिवारी 14 डिसेंबर पासून हा सामना सुरु होईल. या सामन्यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र सराव करताना टीम इंडियाचा स्टार विकटकीपर फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. ज्यामुळे तात्काळ त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत नेट्समध्ये थ्रोडाऊन स्पेशलिस्ट रघुचा सामना करत होता.

MS Dhoni ने पुन्हा दाखवली त्याची पॉवर, शाहरुख आणि बिग बींना मागे सोडून बनला ब्रँड एंडोर्समेंटचा 'बादशाह' टीम इंडियाचा एडिलेड येथे खेळलेल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाल आता गाबा येथे होणारा सामना जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये महत्वाचे बदल करू शकतो. एडिलेड सामन्यात गोलंदाज हर्षित राणा याला एकही विकेट मिळवणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आर अश्विन, बुमराह, सिराज यांच्या सपोर्टसाठी आकाश दीप याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Australia Cricket News Team India Marathi News Rishabh Pant Border Gavaskar Trophy

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »

विधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळविधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळMaharashtra Assembly Election Big Blow To Farmers: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 48 तास पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
और पढो »

'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्ब'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्बBig Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.
और पढो »

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान मिळून 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा WTC पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.
और पढो »

दुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?दुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?पराभवामुळे टीम इंडियाला WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
और पढो »

डेविस कप : फेयरवेल पर नहीं, टीम के लिए खिताब जीतने पर है स्पेनिश स्टार का फोकसडेविस कप : फेयरवेल पर नहीं, टीम के लिए खिताब जीतने पर है स्पेनिश स्टार का फोकसडेविस कप : फेयरवेल पर नहीं, टीम के लिए खिताब जीतने पर है स्पेनिश स्टार का फोकस
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:27:20