NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
देशात तिसऱ्यांदा मोदी सरकारच बनणार हे आता निश्चित झालंय. एनडीएच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए सरकारला आपला पाठिंबा दिला. आता 7 जूनला एनडीए सरकार बनवण्याचा दावा करणार आहे. तर 8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. तसंच या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. एनडीएच्या प्रमुख घटकपक्षांची बैठक दिल्लीत पार पडली.
त्यानंतर एनडीएच्या सर्व खासदारांची दुपारी 2 वाजता बैठक होणार असून या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड होणार आहे. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी 8 जूनला नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.दरम्यान मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 17 वी लोकसभा तातडीने विसर्जित केली आहे.
Narendra Modi Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election 2024 Result नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ निकाल Nda Meeting Nda Leader Picture Nitish Kumar Chandrababu Naidu आघाडी पीएम मोदी Nitish Kumar And Chandrababu Support PM Modi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Lok Sabha Chunav Results: मेलोनी से लेकर मोइज्जू और भूटान के राष्ट्रपति तक, विदेशी नेताओं ने दी PM मोदी को बधाईLok Sabha Chunav Results 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में तीसरी बार एनडीए सरकार बनती नजर आ रही है, हालांकि इस बार बीजेपी को बहुमत नहीं मिला है।
और पढो »
Lok Sabha Chunav Exit Polls Results: इन तीन एग्जिट पोल्स में NDA के 400 टच करने का अनुमान, किसी ने भी नहीं दिया ‘INDIA’ को बहुमतLok Sabha Chunav 2024: लोकसभा चुनाव 2024 को लेकर आज आए एग्जिट पोल्स में एक बार फिर नरेंद्र मोदी के नेतृत्व में एनडीए सरकार बनने का अनुमान लगाया गया है।
और पढो »
Lok Sabha Result 2024: पहली बार गठबंधन सरकार से होगा पीएम मोदी का सामना; बड़े एजेंडे पर पड़ेगा असरसीएम-पीएम रहते हुए अब तक नरेंद्र मोदी ने भाजपा की बहुमत की सरकार चलाई है। इस बार 12 सहयोगी दलों से तालमेल कर सरकार चलानी होगी।
और पढो »
2014 और 2019 में कैसे काशी में लोकसभा चुनाव का परचा भरने पहुंचे थे PM मोदी, देखें VIDEO और तस्वीरेंPM नरेंद्र मोदी वाराणसी से आज तीसरी बार परचा दाखिल करेंगे.
और पढो »
ढोल और थाली बजाएं : PM मोदी ने काशी की महिलाओं को बताया वोटिंग बढ़ाने का फार्मूलाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नारी शक्ति सम्मेलन में अपनी सरकार की योजनाओं को बताया.
और पढो »
Exclusive : 'हमारा पलड़ा बहुत भारी है...', 2024 के चुनाव परिणाम पर NDTV से बोले PM मोदीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एनडीटीवी को दिए इंटरव्यू में देश को एक बार फिर मजबूत सरकार देने का भरोसा दिया है.
और पढो »