तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!

Loksabha Election 2024 समाचार

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!
MP SalaryMP FacilitiesMember Of Parliament Facilities
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Lok Sabha Election 2024: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत. सध्या राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मतदार संघात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. खासदार बनवण्यासाठी ही निवडूक होतेय. काही मतदार आधीच्या विकास कामांवर आहे त्याच खासदाराला निवडून देतील.

MP Salary, Facility: खासदारांना मिळणार अधिनियम 1954 अंतर्गत खासदारांना पगार, भत्ता आणि पेन्शन अशा सुविधा दिल्या जातात.देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत. सध्या राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मतदार संघात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. खासदार बनवण्यासाठी ही निवडूक होतेय. काही मतदार आधीच्या विकास कामांवर आहे त्याच खासदाराला निवडून देतील. तर काही ठिकाणी नव्या उमेदवाराला खासदार म्हणून संधी दिली जाईल.

याव्यतिरिक्त खासदाराला दिल्लीतील आपले राहण्याचे ठिकाण किंवा दिल्लीतील कार्यालयात टेलिफोनचे शुल्क द्यावे लागत नाही. त्यांना 50 हजार मोफत लोकल कॉल्सची सुविधा दिली जाते. खासदारांना कार्यालयीन भत्ता म्हणून दर महिन्याला 60 हजार रुपये मिळतात.एका खासदाराला एक पास दिला जातो. ज्याद्वारे तो रेल्वेमध्ये मोफत प्रवास करु शकतो. हा पास कोणत्याही ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटीव्ह क्लासचा असतो. कामासंदर्भात परदेशी प्रवास करण्यासाठी खासदारांना स्वतंत्र भत्ता मिळतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MP Salary MP Facilities Member Of Parliament Facilities Member Of Parliament Salary खासदार पगार Member Of Parliament Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
और पढो »

शिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...शिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
और पढो »

तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासातुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासाAyushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात.
और पढो »

कनाडा में सोने की सबसे बड़ी चोरी, भारतीय मूल के दो व्यक्तियों समेत छह गिरफ्तार; 419 किलोग्राम में से सिर्फ इतना बरामदकनाडा में सोने की सबसे बड़ी चोरी, भारतीय मूल के दो व्यक्तियों समेत छह गिरफ्तार; 419 किलोग्राम में से सिर्फ इतना बरामदएयर कनाडा के कार्गो सुविधा केंद्र से पिछले वर्ष हुई सोने और विदेशी मुद्रा दोनों 1.
और पढो »

Canada: कनाडा में सोने की सबसे बड़ी चोरी में सिर्फ एक किलो बरामद, मामले में 6 आरोपित गिरफ्तार, तीन की तलाश जारीCanada: कनाडा में सोने की सबसे बड़ी चोरी में सिर्फ एक किलो बरामद, मामले में 6 आरोपित गिरफ्तार, तीन की तलाश जारीएयर कनाडा के कार्गो सुविधा केंद्र से पिछले वर्ष हुई सोने और विदेशी मुद्रा दोनों 1.
और पढो »

'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तरSharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:23:22