Water Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय.
पाणी म्हणजे जीवन...पाण्याशिवाय आपण जगू शकतं नाही. मानवाचा शरीर हेदेखील 70% पाण्याने बनलेलं आहे. पाणी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरदेखील आपल्याला जास्त जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. दररोज पुरुषांनी किमान तीन लीटर तर महिलांनी किमान 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी होतं.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी आजही महिलांना कोसोदूर चालत जावं लागतं. मानवाला शुद्ध पाणी मिळावं म्हणून भारत सरकारानने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केलीय. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. ज्यात म्हटलंय की, भारतातील 80% लोक ग्राउंडवाटर पाणी पितात. या ग्राउंडवाटरमध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणाऱ्या घटक आढळल्याचं उघड झालंय. जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भूजलातून पाणीपुरवठा हा देशभरात करण्यात येतो.
तुमच्या घरातील पाणी तपासण्यासाठी तुम्हाला साधारण 500 ते 600 रुपये खर्च येतो. सुमारे 14 पॅरामीटर्सच्या आधारे पाणी तपास केलं जातं. त्यानंतरच हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे अहवालातून स्पष्ट होतं.Full Scorecard →मुंबई
CANCER Utility News Water Identification Cancer Containing Drinking Water Water Contains Cancer पाणी कर्करोग उपयुक्तता बातम्या पाण्याची ओळख पाणी पिण्यामुळे कर्करोग होतो पाण्यामुळे कर्करोग होतो जल कैंसर उपयोगिता समाचार जल की पहचान पीने के पानी से होता है कैंसर जल से होता है कैंसर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »
पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार; खडकवासला धरणात फक्त 'इतके' पाणी शिल्लकPune s Water Crisis: पुणेकरांवर पाणी टंचाईची भीषण संकट ओढवू शकते. खडकवासला धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
और पढो »
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंधारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
और पढो »
मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
और पढो »
'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
और पढो »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »