तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'

Maharashtra Assembly Election समाचार

तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित दादांनी देखील खोत यांच्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र नमतं घेण्याऐवजी खोत यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत आता अजित पवारांनाच थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांसह विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

विरोधक असले तरी आपल्या काकांबद्दल केलेलं हे विधान अजित पवारांना भावलं नाही. त्यांनी थेट सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त केली. 'ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो.

अजित पवारांच्या या टीकेवर आता सदाभाऊ खोत यांनी कठोर भूमिका घेत त्यांनाच उलट सवाल केला आहे."माझ्या टिकेनंतर सगळे प्रस्थापित आता खवळून उठले आहेत. कोण ट्वीट करू लागलेत, कोण आंदोलन करू लागलेत पण ट्वीट काय करताय? आभाळावर मोठ्या अक्षरात विरोध करा," असा खोचक टोला खोत यांनी अजित पवारांसहीत त्यांच्या या विधानावरुन विरोध करणाऱ्यांना लगावला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Sadabhau Khot Sharad Pawar Ajit Pawar NCP Leaders Stage Laughed Comment

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशाराSadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं आहे.
और पढो »

महाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधानमहाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधानMaharashtra politics : राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.
और पढो »

'मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने...', शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, 'तो खंगला तेव्हा...''मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने...', शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, 'तो खंगला तेव्हा...'Raj Thackeray Tribute To Atul Parchure: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करुन पुन्हा जोमाने उभे राहत असतानाच अतुल परचुरेंचं सोमवारी आकस्मिक निधन झालं. ते 57 वर्षांचे होते.
और पढो »

Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात..
और पढो »

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
और पढो »

भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:33:52