दसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दर

Gold Silver Price Today समाचार

दसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दर
MumbaiKarva ChauthDiwali
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Gold Silver Price Today: आज दसरा. हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण. या शुभ मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71 हजार 110 रुपये इतकी आहे. काल हा दर 71,100 इतका होता.

Gold Silver Price Today : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 111 प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 756 प्रति ग्रॅम आहे.आज दसरा. हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण. या शुभ मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71 हजार 110 रुपये इतकी आहे. काल हा दर 71,100 इतका होता. याचा अर्थ आज दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 77 हजार 560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडामध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 22 कॅरेटसाठी 71,110 रुपये तर 24 कॅरेटसाठी 77,560 रुपये इतकी आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 70 हजार 960 रुपये इतकी आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77 हजार 410 रुपये इतकी आहे.सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच आयएसओद्वारे हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Karva Chauth Diwali Dhanteras Uttar Pradesh Gold Rate Today 24Ct Gold Silver Price Today Silver Price Today 1 Kg Silver Price Today Mumbai Silver Price Today In India Chandi Price Today 22Kt Gold Rate Today UP Gold And Silver Price Today 12 October 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दरदागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दरGold Price Today: पितृपक्ष सुरू असतानाच सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. नवरात्री आधीच सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
और पढो »

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »

सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीVande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
और पढो »

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावसोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावGold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:34:21