SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ऐवजी 11 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 1 मार्च ऐवजी 20 मार्चला घेण्याचा विचार सुरु आहे. यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची राज्य शिक्षण मंडळाचा विचार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात घेतल्या जातात. यार परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसंच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचाविचार करता येत्या 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा विचार आहे.
SSC EXAM Hsc Exam Timetable Maharashtra State Boards Of Secondary And Higher Academic Year 2024-2025
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
SC: नीट-पीजी 2024 स्थगित करने की अर्जी पर शीर्ष कोर्ट में सुनवाई आज, एक ही बैच में परीक्षा के लिए याचिकानीट-पीजी 2024 परीक्षा स्थगित करने को लेकर दी गई अर्जी पर आज सुप्रीम कोर्ट में सुनवाई होगी। याचिका कर्ता ने एक ही बैच में परीक्षा कराने के लिए कहा है।
और पढो »
नाम एक...परीक्षा देने वाले चार, इसके बाद जो हुआ पुलिस भी रह गई दंग, मच गया हड़कंपBihar Police Constable Bharti: जरा सोचिए एक ही नाम पर चार लोग परीक्षा देने पहुंच जाए तो क्या होगा कुछ ऐसा ही हुआ बिहार पुलिस कांस्टेबल की परीक्षा में.
और पढो »
ICMAI CMA December 2024: आईसीएमएआई सीएमए दिसंबर 2024 परीक्षा का शेड्यूल जारी, इंटर और फाइनल की परीक्षाएं 10 अक्टूबर सेICMAI CMA December 2024 Exam: इंस्टीट्यूट ऑफ कास्ट अकाउंटेंट ऑफ इंडिया (ICMAI) ने आईसीएमएआई कास्ट एंड अकाउंटेंसी (CMA) फाउंडेशन, इंटरमीडिएट और फाइनल परीक्षा अकाउटेंसी परीक्षा का शेड्यूल जारी कर दिया है.
और पढो »
सिपाही भर्ती परीक्षा: 67 जिलों के 1174 केंद्रों पर होगी लिखित परीक्षा, लखनऊ में सर्वाधिक 81 केंद्रConstable Recruitment Examination: यूपी सिपाही भर्ती परीक्षा 67 जिलों के 1174 केंद्रों पर होगी। यह परीक्षा आगामी 23, 24,25, 30 व 31 अगस्त को रोजाना दो पालियों में आयोजित की जाएगी।
और पढो »
Badhir News: NEET की परीक्षा दोबारा नहीं होगीBadhir News: NEET की परीक्षा दोबारा नहीं होगी. सुप्रीम कोर्ट ने दोबारा परीक्षा कराए जाने की मांग को Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
NEET UG 2024 SC Hearing: नीट से जुड़ी याचिकाओं पर आज आ सकता है 'सुप्रीम' फैसलासुप्रीम कोर्ट NEET परीक्षा से जुड़ी याचिकाओं पर विस्तृत फैसला सुनाएगा, परीक्षा में खामियों को दूर करने के लिए कोर्ट आज दिशानिर्देश जारी कर सकता है.
और पढो »