Career For 10th Fail: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करिअरच्या नव्या वाटा शोधू लागले आहेत. तर काही विद्यार्थी कमी गुण मिळाल्याने अथवा अनुत्तीर्ण झाल्याने निराश झाले असतील. त्यांनी निराश होण्याचे अजिबात कारण नाही.
Career For 10th Fail: तुम्ही दहावीत अनुत्तीर्ण असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्याला पुढील टिप्स नक्की सांगा.महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करिअरच्या नव्या वाटा शोधू लागले आहेत. तर काही विद्यार्थी कमी गुण मिळाल्याने अथवा अनुत्तीर्ण झाल्याने निराश झाले असतील. त्यांनी निराश होण्याचे अजिबात कारण नाही. कारण तुम्ही दहावी नापासा झाला असाल तरी काय करु शकता? याबद्दल माहिती जाणून घेऊया. दहावीमध्ये नापास झाल्यावर काही मुलं तणावग्रस्त होतात.
ज्या विषयात नापास झाला असाल ती पुस्तके आणि नोट्स पुन्हा हातात घ्या. त्या वाचा. आपण कोणत्या विषयात कमकुवत होतो ते पाहा. कोणते विषय आणि संकल्पना समजण्यात अडचण आली याबद्दल शिक्षकांशी बोला. त्यांना अतिरिक्त मदतीसाठी विचारा.झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहा. कोणत्या प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली गेली ते पहा. तुमच्या झालेल्या चुकांमधून शिका. तुमच्या वाचनाच्या सवयी आणि वेळेचा विचार करा. कोणत्या सवयी तुमच्यासाठी हानिकारक आहेत ते पहा आणि त्या बदलण्याचा प्रयत्न करा.
एखादा विषय अवघड वाटत असेल तर त्या विषयासाठी शिकवणी घेण्याचा विचार करा. उणिवा समजून घेऊन त्यावर काम केल्यास पुढच्या वेळी तुम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकाल. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होण्याची शक्यता खूप वाढते.कोणत्याही एका विषयात नापास झाला असाल तर तुम्ही त्याची कंपार्टमेंटल परीक्षा देऊन यावर्षी 10वीची परीक्षा पास करू शकता. कंपार्टमेंटल परीक्षा देऊन तुमचे वर्ष वाचते, त्याच वर्षी तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.
10 Result Career For 10Th Fail Career For SSC Fail SSC Result 10 Th Result Career News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Career After 10th : दहावी पास झाल्यावर या क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी, वेतनही मिळेल चांगलबारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष असतं ते दहावीच्या निकालानंतर. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकारी नोकरी कोणत्या क्षेत्रात मिळेल, जाणून घ्या. दहावीचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण या नंतर तुम्ही खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात करतात.
और पढो »
दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
और पढो »
IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »
दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
और पढो »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »