Gold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
gold price today on 19h July 2024 gold and silver price fall check rates in maharastraसोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. या आठवड्यात कमोडिटी बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र, शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता त्याचा परिणाम वायदे बाजारातदेखील दिसू लागला आहे. वायदे बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं 40 डॉलरने कोसळून 2,450 डॉलरवर स्थिर झाले होते.
शुक्रवारी सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये मोठी घट झाली आहे. MCXवर सोनं 490 रुपयांनी कमी झालं असून 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 74,350 रुपयांवर स्थिर झाले आहे. तर, 22 कॅरेट सोनं 450 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोनं प्रतितोळा 68,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, आज चांदी 1,155 रुपयांनी घसरुन 90,617 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर, काल चांदी 91,772 रुपयांवर स्थिरावली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबरमध्ये दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही सोन्याच्या दरात घट होऊ शकते. यूएस स्पॉट गोल्ड 0.21% घसरून $2,453 प्रति औंस झाला. बुधवारी ते $2,483 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. US सोने फ्युचर्स 0.1% घसरून $2.457 वर आले.10 ग्रॅम 24 कॅरेट 74,350 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 7,435 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 59, 480 रुपये24 कॅरेट- 74,350 रुपये
Gold Rates July 2024 Gold Rates Today Gold Ke Bhav Sone Ke Daam Sone Ka Bhav Kya Chal Rha Hai Sone Ka Rate Kya Hai Gold Price On MCX Gold Mcx Price Gold Price Sarrafa Rate आजचा सोन्याचा दर आजचे भाव आजचे सोन्याचे दर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोनं झालं स्वस्त, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भावGold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
और पढो »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »
सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »
सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसंच, चांदीची चमकही कमी झाली आहे.
और पढो »