दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today समाचार

दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर
Current Gold PriceGold Price TodayGold Price Per Gram
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जाणून घेऊया आजचे दर

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं. या दिवसांत लोक काही ना काही तरी सोनं खरेदी करतात. मात्र यंदा ही परंपरा जपण्यासाठी तुमच्या खिशावर थोडा आर्थिक भार पडणार आहे. सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी घेतली आहे. दिवाळीच्या आधीच चांदीने लाख रुपयांचा आकडा गाठला आहे. तर, सोनं देखील 80 हजारांचा आकडा लवकरच गाठू शकतो अशी शक्यता आहे.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधीच चांदीने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची उसळी घेतली आहे. सराफा बाजारासह वायदे बाजारातही सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. तर, सोन्यानेदेखील नवा विक्रम रचला आहे. वायदे बाजारात MCXवर सोन्याच्या दरात 359 रुपयांची दरवाढ झाली असून सोनं प्रति 10 ग्रॅम 78,398 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदीदेखील एक किलोप्रति लाखापर्यंत पोहोचणार आहे.

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत होणारी वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होत आहे. मात्र, तरीही भारतीय ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली नाहीये. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.10 ग्रॅम 24 कॅरेट 79,650 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 965 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 63,720 रुपये

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Current Gold Price Gold Price Today Gold Price Per Gram Gold Price Trends Gold Price Forecast Gold Rates City Wise Gold Bullion Prices Historical Gold Prices 22K Gold Price 24K Gold Price Live Gold Price Updates Gold Price In In सोन्याचे भाव आजचा सोन्याचा भाव

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावदागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावGold Price Today, 9th October: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कसे आहेत आजचे दर पाहूयात
और पढो »

परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दरपरतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दरVegetable Price Hike: दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्या महागल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडणार आहेत.
और पढो »

सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासादागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today, 7th October: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
और पढो »

धावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेहधावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेहसासू सासऱ्यांनी का केला जावयाचा खून, मुलीच्या संसाराबाबत काय केला विचार?
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:49:35