देवाभाऊ रिटर्न्स! सत्ता गेल्यानंतर फडणवीसांचे 2024मध्ये जोरदार कमबॅक

Maharashtra Government समाचार

देवाभाऊ रिटर्न्स! सत्ता गेल्यानंतर फडणवीसांचे 2024मध्ये जोरदार कमबॅक
Devenra FadanvisDevenra Fadanvis Political CareerDevenra Fadanvis Career
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Devendra Fadanvis Comeback: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतायत. मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारणाऱ्या फडणवीसांसाठी हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. 2019ला स्पष्ट बहुमत मिळून हातून सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी 2024मध्ये जोरदार कमबॅक केलंय.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतायत. मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारणाऱ्या फडणवीसांसाठी हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. 2019ला स्पष्ट बहुमत मिळून हातून सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी 2024मध्ये जोरदार कमबॅक केलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ म्हणून देवेद्र फडणवीसींकडं पाहाता येईल.महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा आश्वासक चेहरा अशी देवेंद्र फडणवीसांनी आपली ओळख तयार केली. फडणवीसांचं राजकारण हे सहकारच्या चाकोरीबाहेरचं.

प्रतिकूल परिस्थितीत फडणवीसांनी हार मानली नव्हती.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी त्यांनी गुप्तपणे संधान साधलं. 23 नोव्हेंबर 2019च्या भल्या पहाटे कुणालाही कुणकुण लागू न देता अजित पवारांसोबत त्यांनी सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण आकड्यांचं गणित अजित पवार जमवू शकले नाहीत. त्यामुळं अवघ्या काही तासांत त्यांनी माघार घेतली. अजितदादांच्या माघारीमुळं फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं.

एकनाथ शिंदेंचं बंड वाटत असलं तरी सगळी नैपथ्यरचना फडणवीसांची होती. साहजिकच मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार होती हे शेवटपर्यंत सगळ्यांना वाटत होतं. पण भाजपश्रेष्ठींच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. आयत्यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. फडणवीसांनी सरकारबाहेर राहण्याची घोषणा केली. पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devenra Fadanvis Devenra Fadanvis Political Career Devenra Fadanvis Career Maharashtra Government New Minister New Cabinet Ministers In Maharashtra

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

US: कैपिटल हिल पर ट्रंप रिटर्न्स की तैयारी शुरू; ढाई महीने चलेगी सत्ता हस्तांतरण की कवायदUS: कैपिटल हिल पर ट्रंप रिटर्न्स की तैयारी शुरू; ढाई महीने चलेगी सत्ता हस्तांतरण की कवायदअमेरिका का कैपिटल हिल आरसी बार फिर राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप की शपथ ग्रहण की तैयारियों में जुट गया है। वही कैपिटल हिल, जहां 4 साल पहले ट्रंप को समर्थकों को उकसाकर भेजने व तोड़फोड़
और पढो »

'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
और पढो »

बच्ची ने किया तनु वेड्स मनु रिटर्न्स के गाने घनी बावड़ी...पर जोरदार डांस, वीडियो हुआ बंपर वायरलबच्ची ने किया तनु वेड्स मनु रिटर्न्स के गाने घनी बावड़ी...पर जोरदार डांस, वीडियो हुआ बंपर वायरलGirl Dance Viral Video: सोशल मीडिया पर इन दिनों एक बच्ची का डांस वीडियो खूब वायरल हो रहा है. इस वीडियो में पॉपुलर गाने घनी बावड़ी होगी पर अपनी बेहतरीन डांस मूव्स से न केवल यूजर का दिल जीत रही है, बल्कि बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत को भी टक्कर देती नजर आ रही है.
और पढो »

घनी बावड़ी की नई डांस क्वीन हुई वायरल, बच्ची के डांस और एक्सप्रेशन के आगे फीकी पड़ी कंगना रनौत, वीडियो ने मचाया तहलकाघनी बावड़ी की नई डांस क्वीन हुई वायरल, बच्ची के डांस और एक्सप्रेशन के आगे फीकी पड़ी कंगना रनौत, वीडियो ने मचाया तहलकाViral Dance Video: बॉलीवुड की सुपरहिट फिल्म 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' का गाना 'घनी बावड़ी' पर इस बच्ची के डांस ने सोशल मीडिया पर आग ही लगा दी.
और पढो »

370 पर संग्राम: जम्मू कश्मीर असेंबली में आज भी 'मर्यादा की खींचमखींच', विधायक को कंधे पर उठा ले गए मार्शल370 पर संग्राम: जम्मू कश्मीर असेंबली में आज भी 'मर्यादा की खींचमखींच', विधायक को कंधे पर उठा ले गए मार्शलBREAKING NEWS: Jammu Kashmir Assembly में Article 370 की बहाली पर जोरदार हंगामा
और पढो »

मार्केट के महंगे हेयर ऑयल छोड़ सिर पर लगाएं ये ऑर्गेनिक तेल, मिलेगी जोरदार ग्रोथमार्केट के महंगे हेयर ऑयल छोड़ सिर पर लगाएं ये ऑर्गेनिक तेल, मिलेगी जोरदार ग्रोथमार्केट के महंगे हेयर ऑयल छोड़ सिर पर लगाएं ये ऑर्गेनिक तेल, मिलेगी जोरदार ग्रोथ
और पढो »



Render Time: 2025-02-21 11:51:33