Indian Railways: देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो.
देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो. दररोज एक लाखाहून अधिक प्रवाशांना प्रवासाची सुविधा देण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? सर्वसामान्य प्रवाशांना याचा कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.
रेल्वेकडून 370 ट्रेनमध्ये 1000 नवीन जनरल डबे जोडले जात आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बोर्डाने मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक गाड्यांमध्ये 583 जनरल डबे आधीच बसविण्यात आले आहेत. उर्वरित बोगी जोडण्याची प्रक्रिया देशभरातील सर्व रेल्वे झोन आणि विभागांमध्ये सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस ती पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
'पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये येणाऱ्या होळीच्या दिवसापासून आम्ही सज्ज आहोत. सणासुदीच्यादिवशी रेल्वे प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढते. अशावेळी गर्दीला तोंड देण्यासाठी आम्ही नियोजन केले असून त्यानुसार तयारी सुरू केली असल्याचे', ते पुढे म्हणाले.रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2 वर्षांत 10 हजार नॉन-एसी डबे जोडण्याची आमची योजना आहे. त्यानंतर 8 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करू शकतील, असे रेल्वेने सांगितले. हे सर्व 10 हजार डबे एलएचबी श्रेणीचे आहेत.
Confirm Seats Railway Confirm Seats Current Seat Availability Train Railway Confirm Ticket Seat Availability IRCTC Train Seat Availability Search Railway Confirm Ticket Availability
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »
Maharashtra HSC 12th Exam 2025: बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाचा मोठा निर्णयMaharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update: बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
और पढो »
शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे....; न्यायालयाचा मोठा निर्णयShirdi, devotees, maharashtra news, Nashik, Sai baba, Shirdi Sai Baba Temple
और पढो »
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ!8th pay commission fitment factor: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आलाय. यातील फिटमेंट फॅक्टर हा पगार आणि पेन्शनच्या संशोधनाचा मुख्य आधार आहे. विशेषकरुन या फिटमेंट फॅक्टरवर जोरदार वाद होऊ लागले आहेत.
और पढो »
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारीचा मेगाब्लॉक रद्दमुंबईकरांचा रविवारी लोकल प्रवास होणार सुखकर. तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
और पढो »
... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयBombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मालमत्ता वादाच्या संदर्भात हा निर्णय आहे
और पढो »