धक्कादायक! SP ला मतदान न केल्याने बलात्कार करुन मुलीची हत्या; आईचा आरोप

Karhal Byelection समाचार

धक्कादायक! SP ला मतदान न केल्याने बलात्कार करुन मुलीची हत्या; आईचा आरोप
KarhalBYELECTIONKarhal Byelection 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Karhal Byelection 2024: मतदानाच्या आदल्या दिवसापासून ही तरुणी बेपत्ता होती. मतदानाच्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.

बुधवारी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या मतदानाबरोबर देशातील काही भागांमध्ये पोटनिवडणुकाही पार पडल्या. उत्तर प्रदेशमधील करहल मतदारसंघामध्येही पोटनिवडणूक झाली. मात्र या निवडणुकीच्या मतदानादरम्यान पोलिसांना एका दलित मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी 23 वर्षांची आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी मंगळवारपासून बेपत्ता होती. बेपत्ता होण्याआधी ती काही स्थानिक लोकांबरोबर दिसून आली होती.

अशाप्रकारे उघडपणे आपण भाजपाला मत करणार असल्याचं सांगितल्याने प्रशांत यादव चिडल्याचा दावा या महिलेने केला. प्रशांत यादवने आम्हाला धमकावलं. त्याने आम्हाला समाजवादी पार्टीला मतदान न केल्याचं परिमाण भोगण्यास तयार राहा, अशा शब्दांमध्ये धमकावलं होतं, असं ही महिला प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाली. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने तिच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Karhal BYELECTION Karhal Byelection 2024 Sp Dalit Girl Mother Shocking Allegation Voting Mainpuri

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाबाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाBaba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता आरोपीने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे.
और पढो »

बंगाल: नाबालिग लड़की का अपहरण कर बलात्कार करने के आरोप में व्यक्ति गिरफ्तारबंगाल: नाबालिग लड़की का अपहरण कर बलात्कार करने के आरोप में व्यक्ति गिरफ्तारबंगाल: नाबालिग लड़की का अपहरण कर बलात्कार करने के आरोप में व्यक्ति गिरफ्तार
और पढो »

पश्चिम बंगाल में मूक-बधिर महिला से बलात्कार के आरोप में युवक गिरफ्तारपश्चिम बंगाल में मूक-बधिर महिला से बलात्कार के आरोप में युवक गिरफ्तारपश्चिम बंगाल में मूक-बधिर महिला से बलात्कार के आरोप में युवक गिरफ्तार
और पढो »

'भावा मी हारलो!', पत्नीचा पाठलाग केल्यानंतर आधी पाठवला मेसेज, नंतर घरात मुलं झोपेत असतानाच...; एकच खळबळ'भावा मी हारलो!', पत्नीचा पाठलाग केल्यानंतर आधी पाठवला मेसेज, नंतर घरात मुलं झोपेत असतानाच...; एकच खळबळआत्महत्या करण्यापूर्वी घनश्यामने आपल्या भावाला मेसेज करुन पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.
और पढो »

Dholpur News: पड़ोस में रहने वाले 2 युवकों ने महिला से किया रेप, ताला लगाकर घर से फरारDholpur News: पड़ोस में रहने वाले 2 युवकों ने महिला से किया रेप, ताला लगाकर घर से फरारDholpur News: ​ धौलपुर के कोलारी थाना क्षेत्र के एक गांव में विवाहिता के साथ पड़ोसी दो युवकों द्वारा सामूहिक बलात्कार करने का आरोप का मामला सामने आया है.
और पढो »

नागपुर में कॉलेज छात्रा की बलात्कार के बाद हत्या, कैंप के लिए गई थी पीड़ितानागपुर में कॉलेज छात्रा की बलात्कार के बाद हत्या, कैंप के लिए गई थी पीड़ितामहाराष्ट्र के नागपुर जिले में एक बस स्टैंड के पास 26 वर्षीय कॉलेज छात्रा की बलात्कार के बाद हत्या की सनसनीखेज वारदात सामने आई है. इस मामले में पुलिस ने मृतिका की मां की तहरीर के आधार पर अज्ञात लोगों के खिलाफ केस दर्ज कर लिया है.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:05:03