धक्कादायक! मानेचा मसाज घेताना दुखापत; 20 वर्षीय प्रसिद्ध गायिकेचा Paralysis ने मृत्यू

Thai समाचार

धक्कादायक! मानेचा मसाज घेताना दुखापत; 20 वर्षीय प्रसिद्ध गायिकेचा Paralysis ने मृत्यू
ChayadaNeck Twisting MassageNeck Twisting
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

20 Year Old Female Singer Dies: ऑक्टोबर महिन्यापासून या गायिकेबरोबर जे काही घडलं ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय झालं तिच्याबरोबर जाणून घ्या.

एका दुर्देवी घटनेमध्ये एक 20 वर्षीय तरुण लोकगीत गायिकेचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्या गायिकेचं नाव छायदा प्राओ-होम असं असून रविवारी तिचा मृत्यू झाला. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, छायदाने उंडो थानी येथे काही दिवसांपूर्वी बॉडी मसाज घेताना मानेचा मसाज घेतल्यानंतर तिची मान दुखत होती. याच कारणामुळे मानेसंदर्भातील दुखण्याची गुंतागुंत वाढून त्यातूनच गायिकेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

6 नोव्हेंबर रोजी तिने पुन्हा एकदा मसाज थेरिपी घेतली असता यावेळेस तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या तंत्रानुसार दाब देण्यात आला. मात्र या मसाजनंतर छायदाच्या शरीरावर जागोजागी सूज आली. तिच्या बोटांनाही वेदना जाणवू लागल्या. तिच्या शरीरातील संवेदना हळूहळू जाऊ लागल्या. हा प्रकार एवढा घातक होता की तिच्या उजव्या हताच्या संवेदनाच गेल्या.18 नोव्हेंबर रोजी छायदाच्या शरीरातील सर्वच संवेदना जणू संपल्याप्रमाणे ती वागत होती. तिने या मसाज पार्लरविरोधात खटला दाखल करण्याचा ठरवलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chayada Neck Twisting Massage Neck Twisting Massage Chayada Death Chayada Dead Chayada News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

39 वर्षीय कार्तिक ने कहा, 'एसए 20 से भारतीय क्रिकेटरों के लिए नए रास्ते खुले'39 वर्षीय कार्तिक ने कहा, 'एसए 20 से भारतीय क्रिकेटरों के लिए नए रास्ते खुले'39 वर्षीय कार्तिक ने कहा, 'एसए 20 से भारतीय क्रिकेटरों के लिए नए रास्ते खुले'
और पढो »

बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाबाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाBaba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता आरोपीने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे.
और पढो »

Bihar News: 75 वर्षीय मरीज का दिल था सिर्फ 20% सक्रिय, डॉक्टर ने ऐसे बचाई जानBihar News: 75 वर्षीय मरीज का दिल था सिर्फ 20% सक्रिय, डॉक्टर ने ऐसे बचाई जानCardiac Resynchronization Therapy Device: राजेंद्र प्रसाद को पहले दवाइयों से कोई खास राहत नहीं मिल रही थी, लेकिन फोर्ड हॉस्पिटल के निदेशक और हृदय रोग विशेषज्ञ डॉ. बीबी भारती ने उनका इलाज किया. इसके बाद सीआरटीडी डिवाइस लगाने का निर्णय लिया.
और पढो »

Online गेमिंग की लत बनी जानलेवा, 20 वर्षीय युवक ने फांसी लगाकर दी जानOnline गेमिंग की लत बनी जानलेवा, 20 वर्षीय युवक ने फांसी लगाकर दी जानराजकोट से एक दुखद घटना सामने आई है. यहां ऑनलाइन गेमिंग की लत ने एक युवा की जान ले ली. 20 वर्षीय कृष्णा पंडित ने भारी नुकसान के बाद अपने घर में फांसी
और पढो »

जीभ साफ करते हुए गलती से महिला ने निगल लिया 20 सेंटीमीटर का टूथब्रश, देख डॉक्टर भी रह गए शॉक्डजीभ साफ करते हुए गलती से महिला ने निगल लिया 20 सेंटीमीटर का टूथब्रश, देख डॉक्टर भी रह गए शॉक्डShocking Incident: हाल ही में एक 40 वर्षीय महिला ने अंजाने में 20 सेंटीमीटर का एक ब्रश निगल लिया, जिसके बाद महिला को आनन-फानन में अस्पताल ले जाया गया.
और पढो »

नागपूरमध्ये ट्रॅव्हलर बस अन् बाईकचा अपघात... बस जळून खाक! एकाचा मृत्यू; पाहा धक्कादायक Videoनागपूरमध्ये ट्रॅव्हलर बस अन् बाईकचा अपघात... बस जळून खाक! एकाचा मृत्यू; पाहा धक्कादायक VideoNagpur Bus Accident: रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या आगीच्या ज्वालांमध्ये जळत असलेल्या बसचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु करण्यात आली असून नेमकं घडलं काय याचा शोध घेतला जात आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:11:51