तुम्हाला माहितीये ना रणबीरच्या आयुष्यात एक असा क्षण आला होता जेव्हा तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता.
Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रणबीर सुखी संसार करत असला तरी त्याच्या चाहत्यांच्या यादीत आजही तरुणींची संख्या ही जास्त आहे. पण आलियाशी लग्न करण्या आधी रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं.
रणबीर कपूर हा कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होते. करीनानं तिला थेट सगळ्यांसमोर वहिणी म्हटलं होतं. रणबीर कपूरची बहीण करिश्मा कपूरला वाटत होतं की तिच्या भावासाठी दीपिका किंवा कतरिना आणि आलिया भट्ट देखील नाही तर दुसरीच अभिनेत्रीला वहिणी म्हणून हवी होती. आलिया भट्टसोबत आज करीना आणि करिश्माचं नातं चांगलं असलं तरी एक काळ होता जेव्हा करिश्माला सोनम कपूर रणबीरची पत्नी म्हणून हवी होती. याचा खुलासा स्वत: सोनम कपूरनं करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या शोमध्ये केला होता.
दरम्यान, सोनम कपूर आणि रणबीर कपूरनं 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सांवरिया' या संजय लीला भन्साळीच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या दरम्यान, दोघांच्या अफेयरची चर्चा समोर आली होती. खरंतर, त्या दोघांचं नातं लवकर संपल्याचं देखील म्हटलं जाऊ लागलं होतं आणि त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात दीपिका पदुकोणची एन्ट्री झाली होती. दरम्यान, कॉफी विथ करणमध्ये दीपिका आणि सोनमनं रणबीरला 'कंडोम' ची जाहिरात करण्याचा सल्ला दिला होता.
Ranbir Kapoor Sonam Kapoor Alia Bhatt Deepika Padukone Katrina Kaif Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
TIME 100 List: आलिया के नाम एक और उपलब्धि, दुनिया के 100 सबसे प्रभावशाली लोगों में अभिनेत्री का नाम शामिलबॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट बॉलीवुड की सबसे सफल अभिनेत्रियों में से एक हैं। अभिनय के साथ-साथ उन्होंने प्रोडक्शन में भी कदम रखा है।
और पढो »
दुनियाभर में रोटी गोल ही क्यों होती है, आटे को गूंथा ही क्यों जाता हैहम सभी अपने खानों में रोटी खाते हैं. क्या आपको मालूम है कि जो रोटी हमारे भोजन में अनिवार्य तौर पर शामिल होती है. उसको गोल ही क्यों बनाया जाता है. हालांकि कुछ लोगों के लिए रोटी को गोल आकार देना बहुत मुश्किल होता है.
और पढो »
..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »
Alia Bhatt: टाइम मैग्जीन के 100 सबसे प्रभावशाली लोगों में आलिया भट्ट ने किया टॉप, देखें लिस्टजैसे ही टाइम मैग्जीन में आलिया भट्ट का नाम आया है. सोशल मीडिया पर फैंस एक्ट्रेस को इंटरनेशनल स्टार बताने लगे हैं.
और पढो »
'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावाBJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
और पढो »
...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
और पढो »