नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया! मुंबई पुण्याच्या हायफाय लाईफस्टाईलला देतात टक्कर

Richest Area In Nagpur समाचार

नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया! मुंबई पुण्याच्या हायफाय लाईफस्टाईलला देतात टक्कर
Rich Area In NagpurMumbaiPune
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते? जाणून घेऊया या एरियाची खासियत.

नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया! मुंबई पुण्याच्या हायफाय लाईफस्टाईलला देतात टक्कर मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. तर, पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मुंबई हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत स्थळ आहे. तर, महाराष्ट्रातील श्रीमंत शहरांच्या यादीत पुणे हे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई आणि पुणे या शहराना टक्कर देत आहे ते महाराष्ट्रातील नागपूर हे शहर. जाणून घेऊया नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते.

विदर्भातील नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून देखील ओळखले जाते. नागपूर हे महाराष्ट्रातील झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. नागपूर ही महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगीक वसाहत देखील आहे. नागपूर हे शहर मेट्रो सिटी म्हणून देखील आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. दिवसेंदिवस नागपूर शहरात घरांच्या किंमती देखील वाढत आहेत.मानेवाडा हा नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया आहे. येथे अनेक मोठे गृहप्रकल्प आहे.

त्रिमूर्ती नगर हा नागपूरमधील सर्वात शांत परिसर आहे, शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या या परिसरात अनेक श्रीमंत लोक राहतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rich Area In Nagpur Mumbai Pune Nagpur Tour Maharashtra Tourism नागपूरमधील श्रीमंत एरिया पुण्यातील श्रीमंत एरिया पुणे मुंबई

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

फरीदाबाद में कैंटर की टक्कर से रेलवे ट्रैक क्षतिग्रस्त, देहरादून-मुंबई एक्सप्रेस बच गईफरीदाबाद में कैंटर की टक्कर से रेलवे ट्रैक क्षतिग्रस्त, देहरादून-मुंबई एक्सप्रेस बच गईफरीदाबाद में एनएचपीसी अंडरपास पर कैंटर की टक्कर से रेलवे ट्रैक क्षतिग्रस्त हो गया। देहरादून-मुंबई एक्सप्रेस ट्रेन इस क्षतिग्रस्त ट्रैक से गुजरने से बच गई क्योंकि ट्रेन की गति धीमी थी।
और पढो »

मुंबई धारावी में ट्रेलर की टक्कर से गाड़ियां खाई में गिर गईंमुंबई धारावी में ट्रेलर की टक्कर से गाड़ियां खाई में गिर गईंमुंबई के धारावी में एक ट्रेलर ने खाड़ी के किनारे खड़ी गाड़ियों को टक्कर मार दी जिससे वे खाई में गिर गईं।
और पढो »

भारतीय वंशाच्या जगदीप सिंग यांना सर्वात जास्त पगारभारतीय वंशाच्या जगदीप सिंग यांना सर्वात जास्त पगारजगातील सर्वात जास्त पगार घेणारा CEO झाला भारतीय वंशाचा जगदीप सिंग. त्यांच्या कंपनी क्वांटमस्केपने इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरीची निर्मिती केली आहे.
और पढो »

टीवी स्टार अमन जायसवाल की दुर्घटना में मौत, 'धरतीपुत्र नंदिनी' से पहचानटीवी स्टार अमन जायसवाल की दुर्घटना में मौत, 'धरतीपुत्र नंदिनी' से पहचान23 वर्षीय अभिनेता अमन जायसवाल 'धरतीपुत्र नंदिनी' में आकाश भारद्वाज की भूमिका निभाने वाले थे। मुंबई में एक ट्रक से टक्कर लगने के बाद उनकी मौत हो गई।
और पढो »

कोहरे में दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर 10 वाहनों की टक्कर, एक की मौतकोहरे में दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर 10 वाहनों की टक्कर, एक की मौतराजस्थान के अलवर जिले के पास दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर रविवार सुबह घने कोहरे के कारण कम से कम 10 वाहन आपस में टकरा गए। इस दुर्घटना में एक व्यक्ति की मौत हो गई और कई अन्य घायल हो गए।
और पढो »

मुंबई में कार की टक्कर से मजदूर की मौतमुंबई में कार की टक्कर से मजदूर की मौतमराठी एक्ट्रेस उर्मिला कोठारे की कार से टक्कर लगने से एक मजदूर की मौत हो गई. एक अन्य मजदूर गंभीर रूप से घायल हुआ. घटना मुंबई के कांदिवली इलाके में हुई.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:27:44