Nashik Gavathi Kothimbir Price: गेल्यावर्षी टोमॅटोने रडवल्यानंतर आता कोथिंबीरने सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करायला सुरुवात केली आहे. कोथिंबीरचे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग असलेली कोथिंबीर आता गृहिणींना परवडेनाशी झाली आहे.
Nashik Gavathi Kothimbir Price : लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळालाय.गेल्यावर्षी टोमॅटोने रडवल्यानंतर आता कोथिंबीरने सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करायला सुरुवात केली आहे. कोथिंबीरचे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग असलेली कोथिंबीर आता गृहिणींना परवडेनाशी झाली आहे. पालेभाज्याशी उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली आहे. नाशिक बाजार समितीत 8 सप्टेंबर रोजी लिलाव पार पडला.
बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबाद कडे पाठविला जातो. आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्री साठी व्यापारी खरेदी करत असतात.पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत .
Gavathi Kothimbir Price Kothimbir Price Coriander Price Kothimbir Price Broke All Records Nashik Bazaar Samiti Zee 24 Taas
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Cristiano Ronaldo ने लपूनछपून उरकलं लग्न? Youtube चॅनेल सुरू करताच केला धक्कादायक खुलासाCristiano Ronaldo youtube channel : जगातील स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यानं यूट्यूबवर पदार्पण करताच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र, रोनाल्डोच्या एका वक्तव्याची चर्चा होताना दिसतीये.
और पढो »
भर पावसात Zomato बॉय ग्राहकाच्या घरी पोहोचला, दरवाजा उघडताच हैराण झाला... Video पाहून खूश व्हालZomato Delivery Agent: भर पावसात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला.
और पढो »
नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...Kothimbir Rate In Nashik Today: मागील काही दिवसांपासून कोथिंबिरीला विक्रमी दर मिळत असतानाच गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिलासा देणारी मात्र सर्वसामान्यांसाठी कोथिंबीर अधिक दूर्मिळ करणारी बातमी समोर आली आहे.
और पढो »
शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणारनागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पादेखील विरोध करण्यात आला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
और पढो »
लालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटीMukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
और पढो »