नाशिकमध्ये खळबळ! मंदिर परिसरातून गोणी भरुन हाडे आणि कवट्या सापडल्या, अघोरी कामासाठी...

Nashik News Today समाचार

नाशिकमध्ये खळबळ! मंदिर परिसरातून गोणी भरुन हाडे आणि कवट्या सापडल्या, अघोरी कामासाठी...
Nashik Live News TodayNashik NewsNashik Human Skeleton
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Nashik News Today: नाशिकमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एका मंदिराच्या परिसरातून मानवी हाडे आणि कवट्या सापडल्या आहेत.

nashik human skulls and bones found near panchvati kalika mandir one arrestedनाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी परिसरात पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे सापडली आहेत.एका गोणीत ही हाडे आणि कवट्या भरलेल्या होत्या. अशा प्रकारे मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हाडे येथे कोणी टाकली व या मागे नक्की कोणाचा हात आहे, हे मात्र अद्याप उघड झालेले नाहीये. मात्र अशा प्रकारे हाडे सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात मानवी हाडांनी भरलेली गोणी सापडली होती. सध्या पोलिसांनी ही गोणी ताब्यात घेतली आहे. सदर कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र भर वस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे चर्चांना उधाण.दरम्यान पोलिसांनी ही हाडे आणि कवटी खरी आहे का याची तपासणीदेखील करुन घेतली होती. मात्र, गोणीत सापडलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याचे समोर आले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nashik Live News Today Nashik News Nashik Human Skeleton नाशिक ताज्या बातम्या नाशिक आजच्या बातम्या नाशिक मानवी कवट्या सापडल्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडपावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
और पढो »

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...''मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडमहाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
और पढो »

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:15:24