NEET UG 2024 Result: नीट परीक्षेचा निकाल आज जाहिर होणार आहे. कुठे आणि कसा पाहाल हा निकाल
Updated: Jul 20, 2024, 11:37 AM ISTनॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा यूजी 2024 परीक्षेचा निकाल आज घोषित होणार आहे.विद्यार्थ्यांचे निकाल शहर आणि केंद्रनिहाय जारी करण्यात येणार आहे.दुपारी 12 वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता एनटीए आता पुन्हा निकाल जारी करावे लागणार आहेत. ऑनलाइन पद्धतीनेच हे निकाल जारी करण्यात येणार असून एनटीएची ऑफिशियल वेबसाइट exams . nta .ac.in/ NEET वर जारी करण्यात येणार आहेत.
ऑनलाइन पद्धतीने निकाल जारी होताच विद्यार्थी ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून आज निकाल जारी केल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठीचे वेळापत्रक घोषित करण्यात येणार आहे. शेड्युल आणि रँकच्या सहाय्याने समुपदेशनात भाग घेऊन विद्यार्थी मेडिकल, डेंटल, आयुष आणि नर्सिंग यासारख्या पाठ्यक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
यंदा नीट यूजी एक्झामसाठी 2406079 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर, त्यातील 2333297 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात 1316268 उमेदवारांनी नीट परीक्षेत यश मिळवले होते.वेबसाइटच्या होम पेजवर लेटेस्ट न्यूजमध्ये रिझल्ट लिंकवर क्लिक करुन रिझल्ट चेक करावा लागेलआता तुमच्या स्क्रीनवर स्कोअरकार्ड येईल. ते तुम्ही डाउनलोड करुन ठेवू शकता.नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
Neet Ug 2024 Result Neet Ntaonline In Exams NTA AC In/NEET Neet Ug 2024 Re-Exam Sc On Neet Ug 2024 Supreme Court नीट यूजी 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
और पढो »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »
Horoscope 18 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना काही नवे शिकण्याची संधी मिळणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 22 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज अधिक मेहनत करावी लागू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Horoscope 14 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती मिळू शकतेआपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »