पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष....', आणि सुनेत्रा पवार अडखळल्या! राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना काय घडलं?

Sunetra Pawar समाचार

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष....', आणि सुनेत्रा पवार अडखळल्या! राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना काय घडलं?
Sunetra Pawar On Rajyasabha UmedvarSunetra Pawar On NCP PresidentSunetra Pawar Education
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Sunetra Pawar ON NCP National President:राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय...यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते...दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे..

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष....', आणि सुनेत्रा पवार अडखळल्या! राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना काय घडलं?

Sunetra Pawar ON NCP National President: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 18 जून ही उमेदवारी अर्जाची शेवटची तारीख आहे.राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय...यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते...दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.. त्यामुळे जर कुणी अर्ज दाखल न केल्यास सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यताय.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 18जून ही उमेदवारी अर्जाची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत मला वाट पाहावी लागेल. राष्ट्रवादी पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिली. याबद्दल मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष....' असे म्हणून सुनेत्रा पवारांनी मोठा पॉझ घेतला. यानंतर काही क्षणात त्यांनी अजित पवार यांचे नाव घेतले. यामुळे सर्वजण त्यांच्याकडे पाहातच राहिले. राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच महायुतीच्या नेत्यांचे मी आभार मानते.

सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता हजर नाही. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर असल्याचे दिसून आले. महायुतीचे अनेक नेते मुंबईत हजर असतानाही विधानभवनात अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच हजर नाही. यामुळं महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचे दिसते.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या उमेदवारीचा शिक्कामार्फत होताच बारामती तालुक्यातील पवारांच्या काटेवाडीत फटाके फोडण्यात आले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sunetra Pawar On Rajyasabha Umedvar Sunetra Pawar On NCP President Sunetra Pawar Education Who Is Sunetra Pawar Sunetra Pawar On On Rashtravadi Pramukh

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »

Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षLoksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »

अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीअमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीशरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
और पढो »

INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातINDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातयावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
और पढो »

Loksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्टLoksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्टLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये विजयी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांणध्ये जल्लोष पाहायला मिळाला. इथंच भावनिक किनारही दिसून आली.
और पढो »

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:11:38