पक्षी आला आणि ध्वज फडकावून गेला! काय आहे व्हायरल Video मागचं सत्य?

Vial Video समाचार

पक्षी आला आणि ध्वज फडकावून गेला! काय आहे व्हायरल Video मागचं सत्य?
Independence Day15Th AugustIndian Flag
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Viral Video : देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत.

देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. केरळच्या एका शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे, यामध्ये ध्वजारोहण सुरु असताना झेंडा खांबावर वरच्या बाजूला जातो, तेवढ्यात एक पक्षी उडत येतो आणि ध्वज फडकवून निघून जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे..या व्हिडीओची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगलीय.

15 ऑगस्टनिमित्त केरळमधील एका शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. हा व्हिडीओ त्याच कार्यक्रमामधील आहे. पहिल्या व्हिडिओत एक पक्षी उडत येताना दिसतोय आणि ध्वजाची गाठ सोडवून निघूना जाताना पाहायला मिळतोय. त्यानंतर ध्वज डौलाने फडकतोय.पण मात्र, याच घटनेचा दुसरा व्हिडीओ देखील समोर आलाय. दुसऱ्या व्हिडिओ वेगळ्या अँगलने घेतलाय. यात ज्यावेळी तिरंगा वर जातो तेव्हा हा पक्षी येऊन बाजुच्या नारळाच्या झाडावर बसलेला दिसतोय आणि तितक्यात ध्वज फडकतोय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Independence Day 15Th August Indian Flag Bird Kerala Social Media Divine Intervention Bird Helps Hoist National Flag

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
और पढो »

Fact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्याFact Check : भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर पोहोचले! भडकावणारा व्हिडीओ व्हायरल; संपूर्ण प्रकरण जाणून घ्याबांगलादेशमध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं व्हायरल सत्य. काय आहे खरं?
और पढो »

एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणएवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणPune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
और पढो »

'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे.
और पढो »

भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय?
और पढो »

घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्टघाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्टMaharashtra Weather Alert: आज पुणे आणि सातारा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात आजचे हवामान
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:09:36